नाशिक : लालपरीला स्थानकांची प्रतीक्षा; प्रवाशांचे हाल

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याचा औद्योगिक क्षेत्रातील पंढरी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक आहे. परंतु आजही तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना लालपरीसाठी स्थानक नसल्याने प्रवासीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल होतानाचे चित्र आहे. नाशिक : जिल्ह्यात बेकायदा सौरऊर्जा प्रकल्पांचा सुकाळ नुकतेच आदिवासी उपयोजनेतून दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण आदी ठिकाणच्या बसस्थानकांसाठी शासनाकडून 35 कोटी रुपये मंजूर झाले असून, या ठिकाणांच्या …

The post नाशिक : लालपरीला स्थानकांची प्रतीक्षा; प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लालपरीला स्थानकांची प्रतीक्षा; प्रवाशांचे हाल

नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बहुतांश बसस्थानकांमधील सीसीटीव्ही कॅमेरे हे देखभाल – दुरुस्तीअभावी बंद पडले आहेत. त्यातच कोरोनापासून बसस्थानकांमध्ये तैनात सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भुरट्या चोर्‍यासह महिलावर्गाच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने बसस्थानके असुरक्षित झाली आहेत. एसटी महामंडळासह पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने चोरट्यांसह टवाळखोरांना …

The post नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी

नाशिक : सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाश्यांविरोधात रेल्वे प्रशासनाची धडक मोहीम

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानक व बसस्थानकावरही प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. सणासुदीचे दिवस असल्याने व कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली दिसत असून रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी वाढलेली आहे. या गर्दीचा फायदा विनातिकीट असणा-या फुकट्यांकडून उचलला जात असल्याचे भुसावळ मंडळातील रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या लक्षात आले आहे. त्यावर कठोर …

The post नाशिक : सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाश्यांविरोधात रेल्वे प्रशासनाची धडक मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाश्यांविरोधात रेल्वे प्रशासनाची धडक मोहीम

नाशिक : नादुरुस्त बसेसमुळे नांदगावकरांचे हाल

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव आगारातील 12 नादुरुस्त बसेसमुळे नांदगाव आगारावर गाड्यांच्या अनेक फेर्‍या रद्द करण्याची वेळ आली आहे. यामुळे बसचे वेळापत्रक कोलमडले असून, प्रवासीवर्गाला याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नाशिक : रस्त्यावर चिखल झाल्याने चौघा बिल्डरांना दंड, घनकचरा व्यवस्थापन विभागाची कारवाई नांदगाव आगारातील बसगाड्यांचा रोजचा फेरा सरासरी 17 ते 18 हजार …

The post नाशिक : नादुरुस्त बसेसमुळे नांदगावकरांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नादुरुस्त बसेसमुळे नांदगावकरांचे हाल