नाशिक : खासगी चारचाकीत प्रवाशांची वाहतूक जोरात

नाशिक : सतिश डोंगरे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न वेळोवेळी ऐरणीवर आला असतानाही नाशिक ते मुंबईदरम्यान खासगी चारचाकींमध्ये सर्रासपणे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. चिंताजनक बाब म्हणजे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना कोंबून ही वाहतूक केली जात असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर नाशिक ते …

The post नाशिक : खासगी चारचाकीत प्रवाशांची वाहतूक जोरात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासगी चारचाकीत प्रवाशांची वाहतूक जोरात

नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक : नितीन रणशूर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रादुर्भावानंतर शाळा-महाविद्यालये पूर्वपदावर आले आहेत. वर्ग नियमित भरू लागल्याने विद्यार्थिसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यासोबतच पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अप्रशिक्षित चालक आणि असुरक्षित वाहनांतून शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. परिवहन विभागासह पोलिसांचे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असून, रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांचा जीव …

The post नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर

एसटी प्रशासन : नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमेमुळे उत्पन्नात साडेतीन कोटींची भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी येथील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी नवरात्रोत्सवासह कोजागरी पौर्णिमेसाठी भाविकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला पसंती दिली होती. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत तब्बल साडेतीन कोटींची भर पडली. कोरोनानंतर प्रथमच झालेल्या या यात्रोत्सवात उत्पन्न वाढल्याने एसटी प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. नाशिक : ऐन दिवाळीत किमती ऐवजांवर डल्ला सुरूच …

The post एसटी प्रशासन : नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमेमुळे उत्पन्नात साडेतीन कोटींची भर appeared first on पुढारी.

Continue Reading एसटी प्रशासन : नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमेमुळे उत्पन्नात साडेतीन कोटींची भर