नाशिक : विभागप्रमुखांना दिवसातून तीनदा हजेरी सक्तीची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना होताच, मनपा मुख्यालयात स्वैर कारभार सुरू असल्याची बाब प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्दशनास आला. कर्मचाऱ्यांपेक्षा अधिकारीच बेभान झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर सर्व विभाप्रमुखांना दिवसातून तीनदा बायोमेट्रिक पंचिग (हजेरी) करणे बंधनकारक केले आहे. बुधवारपासून (२४) या नव्या नियमाच्या अंमलबजावणीस सुरुवात …

The post नाशिक : विभागप्रमुखांना दिवसातून तीनदा हजेरी सक्तीची appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विभागप्रमुखांना दिवसातून तीनदा हजेरी सक्तीची

नाशिक : राधाकृष्ण गमे यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार 6 मे ते 3 जून यादरम्यान मसुरी येथे प्रशिक्षणासाठी जात असल्याने या कालावधीसाठी आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार शासन निर्देशानुसार विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविला आहे. राज्यातील 11 सनदी अधिकार्‍यांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली असून, त्यात पुलकुंडवार यांचाही समावेश आहे. नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा …

The post नाशिक : राधाकृष्ण गमे यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राधाकृष्ण गमे यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार

नाशिक : महापालिकेकडून वर्षभरात सव्वादोन टन प्लास्टिक जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने गेल्या वर्षभरात 409 केसेसच्या माध्यमातून 2,252 किलो म्हणजे जवळपास सव्वादोन टन इतके प्लास्टिक जप्त करून संबंधितांकडून 21 लाख 55 हजारांचा दंड वसूल केला आहे. Amol Mitkari Vs Yogi Adityanath : राज्याला उर्फीमध्ये अडकवून, योगी बर्फी घेऊन गेले : अमोल मिटकरी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने …

The post नाशिक : महापालिकेकडून वर्षभरात सव्वादोन टन प्लास्टिक जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेकडून वर्षभरात सव्वादोन टन प्लास्टिक जप्त