आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील वेळोवेळी आढावा घेत आहेत. जिल्हा बँकेने तयार केलेल्या सामोपचार योजनेला कर्जधारकांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांत १४९५.०४ कोटींपैकी ९ कोटी ८६ लाख रुपयांचे कर्ज वसूल झाले आहे. त्यामुळे परवाना रद्द न …

The post आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा

नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा धम्मगिरीवरून : वाल्मीक गवांदे शहरात नगर परिषदेकडून वर्षाचे बाराही महिने पिण्यासाठी आठवड्यातून केवळ तीन दिवसच पाणीपुरवठा केला जातो. आधीच पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता गेल्या तीन आठवड्यांपासून अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाच्या माहेरघरीच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या …

The post नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान

नाशिक : अंदाजपत्रक अंमलबजावणीसाठी अल्टिमेटम; माजी महापौरांचा मनपाला इशारा

नाशिक (मालेगाव)  : पुढारी वृत्तसेवा तत्कालीन सभागृहाने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाला सहा महिने उलटल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यास प्रशासक भालचंद्र गोसावी हे जबाबदार असून, त्यांच्यामुळे शहर विकास खुंटला असल्याचा आरोप करीत माजी महापौर शेख रशीद व ताहेरा शेख यांनी, येत्या आठ दिवसांत अंदाजपत्रकानुसार कार्यवाही न झाल्यास मनपाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. नाशकात उद्यापासून ‘महापेडिकॉन-2022’चे आयोजन …

The post नाशिक : अंदाजपत्रक अंमलबजावणीसाठी अल्टिमेटम; माजी महापौरांचा मनपाला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंदाजपत्रक अंमलबजावणीसाठी अल्टिमेटम; माजी महापौरांचा मनपाला इशारा

नाशिक : सिडको कार्यालयातच नागरिकांची कामे होतील – मुख्य प्रशासक दीपा मुंडे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको कार्यालयातूनच नागरिकांना परवानगी, ना हरकत पत्र तसेच इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. सिडकोतील नागरिकांना कामांसाठी कुठेही जावे लागणार नाही. सिडको नाशिक कार्यालयात आठवड्यातून प्रशासक राहतील याचे नियोजन सुरु आहे, अशी माहिती सिडकोचे मुख्य प्रशासक दीपा मुढोळ-मुंडे यांनी दिली. तसेच फ्री होल्डबाबत शासनाशी संपर्क सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रीहोल्ड बाबत …

The post नाशिक : सिडको कार्यालयातच नागरिकांची कामे होतील - मुख्य प्रशासक दीपा मुंडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको कार्यालयातच नागरिकांची कामे होतील – मुख्य प्रशासक दीपा मुंडे

नाशिक : सिडकोचे प्रशासकासह आठ जणांची बदली; कारभार औरगांबाद संभाजीनगर प्रशासक पाहणार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक सिडको येथील प्रशासक सह आठ जणांची बदली नवी मुंबई कार्यालयात झाली. नाशिक सिडको कार्यालयात चार कर्मचारी ठेवले आहे. तर नाशिक सिडकोचा कारभार औरगांबाद संभाजीनगर प्रशासक पाहणार आहेत. अधिकृत अधिकारी नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेवगाव : बाधित क्षेत्रास 74 कोटींचा अहवाल शासनाला सादर नाशिक येथील सिडकोच्या कार्यक्षेत्रातील भाडेपट्टयाने …

The post नाशिक : सिडकोचे प्रशासकासह आठ जणांची बदली; कारभार औरगांबाद संभाजीनगर प्रशासक पाहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोचे प्रशासकासह आठ जणांची बदली; कारभार औरगांबाद संभाजीनगर प्रशासक पाहणार