जळगावातील वनक्षेत्रात पट्टेरी वाघाचे दर्शन

जळगाव : वनविभागातर्फे जिल्ह्यातील यावल अभयारण्यासह मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्प आणि अन्य ठिकाणी प्राणी गणना करण्यात आली. यामध्ये १३८ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. या गणनेत पट्टेदार वाघ, तरस, अस्वल, रानडुक्कर, रानससे, नीलगाई, लोधडी, चितळ, रानगवा, माकडे, हरीण, चिंकारा आदी प्राणी आढळून आली आहेत. मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्प व यावल अभयारण्यात वन्यजीव, प्रादेशिक विभागात नैसर्गिक …

The post जळगावातील वनक्षेत्रात पट्टेरी वाघाचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावातील वनक्षेत्रात पट्टेरी वाघाचे दर्शन