पालकांनो खबरदार! अल्पवयीन मुलांकडे वाहन द्याल; तर जेलमध्ये जाल

पंचवटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांना तीन वर्षे कारावास अन् २५ हजारांच्या दंडाची तरतूद कायद्यात केली असून, पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे व प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी केले आहे. अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चालविण्याचे …

The post पालकांनो खबरदार! अल्पवयीन मुलांकडे वाहन द्याल; तर जेलमध्ये जाल appeared first on पुढारी.

Continue Reading पालकांनो खबरदार! अल्पवयीन मुलांकडे वाहन द्याल; तर जेलमध्ये जाल

नाशिक : द्वारका, मुंबई नाका चौकात वाहनांसाठी अंडरपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा द्वारका तसेच मुंबई नाका चौकात नियमित होणारी वाहतूक कोंडी फोडण्याकरिता या दोन्ही चौकांचे पुनर्नियोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी अंडरपास तयार करण्यात येणार असल्याचे ट्रॅफिक सेल अर्थात रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत सांगण्यात आले. नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत …

The post नाशिक : द्वारका, मुंबई नाका चौकात वाहनांसाठी अंडरपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्वारका, मुंबई नाका चौकात वाहनांसाठी अंडरपास

नाशिक : खासगी वाहनांनी निश्चित दरानुसारच भाडे आकारावे : प्रादेशिक परिवहन अधिकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी प्रवासी बस व वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसारच भाडे आकारणी करावी, अशा स्पष्ट शब्दांत प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लूट करणाऱ्यांना तंबी दिली आहे. त्याचबरोबर कोणी अधिकचे दर आकारून लूट करीत असेल तर त्या प्रवाशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. …

The post नाशिक : खासगी वाहनांनी निश्चित दरानुसारच भाडे आकारावे : प्रादेशिक परिवहन अधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासगी वाहनांनी निश्चित दरानुसारच भाडे आकारावे : प्रादेशिक परिवहन अधिकारी