आरटीओकडून कारवाईनंतरही खासगी वाहनचालकांचा बेशिस्तपणा ‘जैसे थे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहतूक नियमांचे पालन न करता खासगी ट्रॅव्हल्स चालक सुसाट प्रवासी वाहतूक करत असल्याचे चित्र आहे. त्यात अनेक खासगी ट्रॅव्हल्स बसचालक वाहतूक नियमांचे पालन न करता प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे प्रवाशांसह चालकांचाही जीव धोक्यात राहत आहे. यंत्रणांकडून वारंवार कारवाई करूनही त्यात सुधारणा होत नसल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. शहरातील मिरची हॉटेल …

The post आरटीओकडून कारवाईनंतरही खासगी वाहनचालकांचा बेशिस्तपणा 'जैसे थे' appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओकडून कारवाईनंतरही खासगी वाहनचालकांचा बेशिस्तपणा ‘जैसे थे’

जिल्ह्यात दर दिवसाला २७८ वाहनांची नोंद; सर्वाधिक दुचाकींचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रादेशिक परिवहन विभागात जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील २ लाख १९ हजार ८९७ नविन वाहनांची नोंद झाली आहे. त्यामुळे या ७८९ दिवसांच्या कालावधीत नाशिककरांनी सरासरी दररोज २७८ नविन वाहने खरेदी केली आहे. त्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांचा समावेश आहेे. जिल्ह्यात जानेवारी २०२२ पासून नाशिककरांनी १ लाख ४६ हजार १३८ …

The post जिल्ह्यात दर दिवसाला २७८ वाहनांची नोंद; सर्वाधिक दुचाकींचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात दर दिवसाला २७८ वाहनांची नोंद; सर्वाधिक दुचाकींचा समावेश

नाशकात बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके तब्बल चार ते पाच वर्षांपासून बेकायदेशीरपणे ड्रायव्हिंग स्कूल चालविणार्‍या संशयितावर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केल्याने बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरात अशी आणखी ड्रायव्हिंग स्कूल असण्याची शक्यता आरटीओ वर्तुळात व्यक्त केली जात असून, आता तरी प्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करणार का, असा सवाल केला जात आहे. नाशिक : …

The post नाशकात बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशकात बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर

Nashik : खबरदार! क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक कराल तर…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवैधरीत्या व क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), वाहतूक पोलिस यांनी संयुक्तरीत्या तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिले आहेत. स्कूल बस नियमावली २०११ नुसार शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षिततेसाठी नाशिक शहरासाठी जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीची पोलिस आयुक्त कार्यालयात बुधवारी (दि. ३०) बैठक घेण्यात …

The post Nashik : खबरदार! क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक कराल तर... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खबरदार! क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक कराल तर…

मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद रोडवर मिरची चौकात आयशर व खासगी बस अपघातात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न समोर आला. शहर पोलिसांनी शहराच्या वेशींवर तपासणी नाके उभारून खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारपासून (दि.१४) सुरू झालेल्या तपासणी मोहिमेत ३१ खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई केली असून, एक बस प्रादेशिक परिवहन …

The post मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई

Nashik Accident : का घडला अपघात ? काय आढळले पाहणीत?

नाशिक, पंचवटी : गणेश बोडके औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल सिग्नलवर शनिवारी (दि. 8) पहाटे झालेल्या भीषण अपघातात 12 निष्पाप बळी गेले, तर 42 जण जखमी झाले. याआधीही या चौकात अनेकदा अपघात झाले असून, अनेक बळी गेले आहेत. त्यामुळे ‘हॉट ब्लॅक स्पॉट’ ठरलेल्या या चौकात अपघातांच्या मालिका घडूनही महापालिका, महामार्ग प्राधिकरण, शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक …

The post Nashik Accident : का घडला अपघात ? काय आढळले पाहणीत? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : का घडला अपघात ? काय आढळले पाहणीत?