नाशिक : वणी पिंपळगाव रस्त्यावर ट्रॅक्टरला पिकअपची धडक; एक ठार

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी-पिंपळगाव मार्गावर सोमवारी (दि.८) साडेचारच्या सुमारास पिकअप गाडीने कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने ट्रॅक्टर चालकाच्या बाजुला बसलेला एक जण खाली पडून ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.८) साडेचारच्या सुमारास वणी- पिंपळगाव मार्गावर साक्रेश्वरी फाट्यानजीक वणीकडून पिंपळगावच्या दिशेने कांद्याची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात असतांना …

The post नाशिक : वणी पिंपळगाव रस्त्यावर ट्रॅक्टरला पिकअपची धडक; एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी पिंपळगाव रस्त्यावर ट्रॅक्टरला पिकअपची धडक; एक ठार