पाच वर्षाच्या पाठपुराव्यानंतर यश; अतिरिक्त वेळेतील कामाचा मिळणार भत्ता

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडच्या आयएसपी व नोट प्रेससह देशातील नऊ प्रेसचे महामंडळ झाले असतानाही प्रेस कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील १८ महिन्यांचा ओव्हर टाईम ॲरिअर्स (अतिरिक्त वेळेत थांबून केलेल्या कामाचा भत्ता) मिळणार आहे. १ जानेवारी २०१६ ते ३० जून २०१७ या काळातील माजी तसेच विद्यमान प्रेस कामगारांना पाच ते सहा कोटीची थकबाकी मिळणार असल्याची माहिती प्रेस …

The post पाच वर्षाच्या पाठपुराव्यानंतर यश; अतिरिक्त वेळेतील कामाचा मिळणार भत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading पाच वर्षाच्या पाठपुराव्यानंतर यश; अतिरिक्त वेळेतील कामाचा मिळणार भत्ता

नाशिक : दोन हजारांच्या नोटा बंद झाल्याने प्रेस कामगारांचे पगार वाढणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांचे मूल्य असणाऱ्या नोटांची छपाई बंद केली आहे. त्याचप्रमाणे येत्या 30 सप्टेंबर नंतर या नोटा चलनात राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय काहींसाठी त्रासदायक असला तरी येथील प्रेस कामगारांना मात्र आर्थिक हिताचा व पगारवाढ देणारा ठरणार आहे. त्यामुळे प्रेस कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. …

The post नाशिक : दोन हजारांच्या नोटा बंद झाल्याने प्रेस कामगारांचे पगार वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन हजारांच्या नोटा बंद झाल्याने प्रेस कामगारांचे पगार वाढणार

नाशिक : सरकारी धोरणांमुळे कामगार उद्ध्वस्त : खासदार शरद पवार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा देशाच्या अर्थकारणाला स्थैर्य देण्याचे काम कष्टकरी कामगार करत आहे, मात्र बदलणार्‍या सरकारी धोरणांमुळे आजकाल कष्टकरी कामगार उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. नाशिक : शेतकरी विरोधात धोरणे आखणाऱ्या भाजपला बाजुला ठेवा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आयएसपी …

The post नाशिक : सरकारी धोरणांमुळे कामगार उद्ध्वस्त : खासदार शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरकारी धोरणांमुळे कामगार उद्ध्वस्त : खासदार शरद पवार