बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण

नाशिक (सायखेडा) : अमित कदम दारिद्र्यरेषेखालील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातीतील पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून प्रती विद्यार्थिनी एक रुपया प्रोत्साहन उपस्थिती भत्ता देण्यात येतो. मात्र गेल्या ३० वर्षांपासून या प्रोत्साहनपर भत्त्यात सरकारने एकाही पैशाची वाढ केलेली नसल्याने बालिकादिनी सावित्रींच्या लेकींची रुपयावर बोळवण केल्याचे निर्दशनास आले आहे. महागाईच्या निर्देशांकानुसार …

The post बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण appeared first on पुढारी.

Continue Reading बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण

नाशिक : आशा सेविकांनी आंदोलनस्थळी चूल मांडून शिजवली खिचडी

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात केलेल्या कामाचा थकीत असलेला प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर (गटप्रवर्तक) यांच्या संघटनेने येथील पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी गटविकास अधिकारी महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरची त्यावेळी चांदवड तालुक्यात तत्काळ अंमलबजावणी आशा स्वयंसेविका व …

The post नाशिक : आशा सेविकांनी आंदोलनस्थळी चूल मांडून शिजवली खिचडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आशा सेविकांनी आंदोलनस्थळी चूल मांडून शिजवली खिचडी