नाशिक : मनपा करणार प्लास्टिकपासून इंधननिर्मिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घंटागाड्यांच्या माध्यमातून संकलित केल्या जाणाऱ्या दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण बघता त्यातील चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकपासून इंधननिर्मिती करणे शक्य असल्याने, महापालिकेच्या घनकचरा प्रक्रिया केंद्रात पाच लिटर प्रतिदिन क्षमतेच्या ‘प्लास्टिक टू फ्युएल’ या सयंत्राची उभारणी करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या कचऱ्याचे आणखी चांगल्या पद्धतीने वर्गीकरण करण्यासाठी २५० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा नवीन बॅलेस्टिक सेपरेटर …

The post नाशिक : मनपा करणार प्लास्टिकपासून इंधननिर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा करणार प्लास्टिकपासून इंधननिर्मिती