बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याच्या कामांना गती

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील चिखलओहोळ गावाच्या हद्दीत ग्रामपंचायतीची बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील काही तरुण या कारखान्यांमध्ये गेले असता, त्या ठिकाणी सरपंचांनी सही केलेले कोरे लेटरहेड शिक्क्यासह मिळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनिल सूर्यवंशी यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल …

The post बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याच्या कामांना गती appeared first on पुढारी.

Continue Reading बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याच्या कामांना गती

नाशिक : मालेगावला कारखान्याला आग

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा शहरातील खडकी रोड द्याने शिवार येथे प्लास्टिकच्या दोन कारखान्यांना आग लागली. यात कारखान्यातील प्लास्टिक माल, यंत्रसामुग्री जळून सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 7 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. अग्निशमन दल जवानांच्या शर्थीच्या …

The post नाशिक : मालेगावला कारखान्याला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगावला कारखान्याला आग