नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँक वसुलीविरोधात शेतकरी आक्रमक

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकी वसुली सुरू करत थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जमीन जप्तीचे फलक लावल्याने बँकेच्या या कारवाईविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. यातून काही ठिकाणी अधिकारी व शेतकरी यांच्यात वाददेखील होत आहे. जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍यांनी वणी परिसरात शेतकर्‍यांच्या बांधावर फलक लावून जप्तीच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत न्यायालयात लढाई सुरू असल्याचे …

The post नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँक वसुलीविरोधात शेतकरी आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँक वसुलीविरोधात शेतकरी आक्रमक

जळगाव : उच्चांकी भाव मिळाल्याने केळीउत्पादकांमध्ये आनंद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना सद्यस्थितीत अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा सावरत आहे. जळगाव जिल्ह्यात केळीला उच्चांकी दर मिळत असून येथील केळीला संपूर्ण देशभरात मोठी मागणी आहे. ढोरजळगाव : रेशनच्या धान्याला फुटले पाय…! अन् प्रत्येकवेळी घटना शेवगावचीच कशी …

The post जळगाव : उच्चांकी भाव मिळाल्याने केळीउत्पादकांमध्ये आनंद appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : उच्चांकी भाव मिळाल्याने केळीउत्पादकांमध्ये आनंद