परतावा देण्याचे आमिष; ठेवींवर परस्पर कर्ज काढून गैरव्यवहार

नाशिक : वृत्तसेवा मुदत ठेवीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ठेवीवर परस्पर बनावट कर्ज काढून पतसंस्थेच्या संचालकांनी पैशांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महादेव तिक्कस (८१, रा. आडगाव) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात सुकमल नागरी सहकारी पतसंस्थेचे आजी-माजी अध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापिकेविरोधात अपहार, फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. महादेव तिक्कस यांच्या फिर्यादीनुसार, पंचवटीतील अमृतधाम …

The post परतावा देण्याचे आमिष; ठेवींवर परस्पर कर्ज काढून गैरव्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading परतावा देण्याचे आमिष; ठेवींवर परस्पर कर्ज काढून गैरव्यवहार

धुळे : औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात तब्बल 55 लाखांची वीजचोरी उघड; दोघां विरोधात गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे येथील अवधान शिवारातील औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून एका कारखान्यात वीज चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारखान्यासाठी तब्बल 55 लाख 22 हजार 570 रुपयाची वीज चोरी करून वीज वितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. …

The post धुळे : औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात तब्बल 55 लाखांची वीजचोरी उघड; दोघां विरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात तब्बल 55 लाखांची वीजचोरी उघड; दोघां विरोधात गुन्हा दाखल

नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा नफा देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी नाशिकच्या गुंतवणूकदारांना तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पूजा विशांत भोईर व विशांत विश्वास भोईर (दोघे रा. खडकपाडा, ठाणे) यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल सोहनलाल शर्मा (६६, रा. गंगापूर …

The post नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा

नाशिक : स्टेट बँकेची ८६ लाखांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बांधकाम व्यावसायिकाच्या आधारकार्डवर स्वत:चा फाेटाे लावून स्टेट बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून ८६ लाख रुपयांचे गृह कर्ज मिळवत फसवणूक करणाऱ्या संशयित विवेक उगले याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. यासंदर्भात बँकेच्या वतीने भद्रकाली पाेलिस ठाण्यात विवेकसह सात जणांविरोधात फसवणूक, अपहाराची फिर्याद दाखल केली आहे. नाशिक : लाच घेतल्याप्रकरणी खरे, पाटील …

The post नाशिक : स्टेट बँकेची ८६ लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्टेट बँकेची ८६ लाखांची फसवणूक

नाशिक : पोलिस निरीक्षक माईनकरांवर गुन्हा; पैशांची मागणी केल्याचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याप्रकरणी तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार सुहास कांदे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून, माईनकर यांनी धमकावत, गुन्ह्यात मदत करण्याचे आमिष दाखवून 4 लाख रुपयांची …

The post नाशिक : पोलिस निरीक्षक माईनकरांवर गुन्हा; पैशांची मागणी केल्याचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस निरीक्षक माईनकरांवर गुन्हा; पैशांची मागणी केल्याचा आरोप