शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत नागरिकांना शासकीय नोकरीचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या संशयित सुशील भालचंद्र पाटील यास गंगापूर पोलिसांनी पकडले आहे. सुशीलच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी गंगापूर पोलिसांनी सुरू केली आहे. संशयिताने नागरिकांना फसवत त्यांच्याकडून मिळालेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. तसेच काही पैसे इतरांना दिल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, सुशील …

The post शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पैशांची देवाणघेवाण ऑनलाइन सुरू झाल्यापासून अनेक जण स्कॅमर्सच्या जाळ्यात ओढले गेले आहेत. कधी नोकरीचे आमिष, तर कधी विविध आफर्सचे गाजर दाखवून अनेकांची लूट केल्याचे प्रकार समोर आले आहेत. एखाद्या फसवणुकीच्या पद्धतीविषयी नागरिक सतर्क होत नाही, तोच नवीन फसवणुकीचा प्रकार समोर येत असल्याने आजही या भामट्यांना लोक बळी पडत आहेत. आता ‘पैसे …

The post सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक appeared first on पुढारी.

Continue Reading सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची ९ लाखांची फसवणूक

चांदवड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : कांद्यापाठोपाठ द्राक्ष पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मिळेल त्या दराने द्राक्ष विक्री करीत आहे. अशा परिस्थितीत द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे न देता पसार होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. चांदवड तालुक्यातील शिंदे येथील एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्याने तब्बल ९ लाख १२ …

The post द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची ९ लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची ९ लाखांची फसवणूक

Nashik Crime I क्रेडिट कार्डधारकांना ३४ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फायनान्स कंपनीत कामास असल्याचे भासवून एकाने शहरातील क्रेडिट कार्डधारकांना सुमारे ३४ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी भामट्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रितेश शांतीलाल शजपाल (३९, कॉलेज रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित कमलेश मनसुख खटकाळे (रा. अंबड लिंक रोड चिंचोळे शिवार) याच्याविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित …

The post Nashik Crime I क्रेडिट कार्डधारकांना ३४ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime I क्रेडिट कार्डधारकांना ३४ लाखांचा गंडा

नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वर्क फ्रॉम होम, पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने व कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सायबर भामट्यांनी शहरातील तिघांना सुमारे १३ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी तिघांनी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच मंजिरी सतीश पाटणकर (रा. पाइपलाइन रोड, …

The post नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा

नाशिक : क्रिप्टो करन्सीत गुंतवणूकीचे आमीष दाखवून सव्वा तीन लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमीष दाखवून एका भामट्याने नागरिकास सव्वा तीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णुकुमार सुरेंद्रकुमार बेटकरी (५२, रा. वनश्री कॉलनी, अंबड) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. बेटकरी यांच्या …

The post नाशिक : क्रिप्टो करन्सीत गुंतवणूकीचे आमीष दाखवून सव्वा तीन लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : क्रिप्टो करन्सीत गुंतवणूकीचे आमीष दाखवून सव्वा तीन लाखांना गंडा

नाशिक : सोशल मीडियावरील मैत्रिणीने लावला २४ लाखांचा चुना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर ओळख झालेल्या महिलेने शहरातील ५२ वर्षीय व्यक्तीस ३४ लाख २५ हजार ३०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. जानेवारी ते मार्च महिन्यात हा प्रकार घडला असून, त्या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन. टी. भामरे (रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, …

The post नाशिक : सोशल मीडियावरील मैत्रिणीने लावला २४ लाखांचा चुना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोशल मीडियावरील मैत्रिणीने लावला २४ लाखांचा चुना

नाशिक : बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्याची फसवणूक

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा खर्डे, ता. देवळा येथील शेतकरी धनजी श्रीपती जाधव यांची घेवडा बनावट बियाण्यांमुळे मोठी फसवणूक झाली असून सबंधित बियाणे कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आता पोस्ट वेडिंग शूटचीही धूम; लग्नानंतर फोटोशूट करण्याकडे तरुण जोडप्यांचा कल याबाबत अधिक माहिती अशी की, खर्डे, ता. देवळा येथील शेतकरी धनजी जाधव यांनी कळवण येथून …

The post नाशिक : बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्याची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्याची फसवणूक

नाशिक : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष, साडेसात लाखांना गंडा  

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून दोघा भामट्यांनी काही युवकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजकुमार मधुकर सानप (३९, रा. येवला रोड, ता. नांदगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित महादेव साहेबराव चव्हाण व त्याच्या जोडीदाराने २०१४ मध्ये हा गंडा घातला आहे. सानप यांच्या फिर्यादीनुसार, दोघा संशयितांनी सानप व इतरांना रेल्वे …

The post नाशिक : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष, साडेसात लाखांना गंडा   appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष, साडेसात लाखांना गंडा  

नाशिक : ‘लकी ड्रॉ’ द्वारे शेतकऱ्याची फसवणूक; संशयित ताब्यात

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील खरवंडी येथील शेतकऱ्याला ‘लकी ड्रॉ’ मधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या संशयित अरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. १ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७ च्या सुमारास योगेश हरिभाऊ झाल्टे (३५, रा. खरवंडी, ता. येवला) हे त्यांच्या घरी असताना संशयित आरोपीने फिर्यादीस कुलस्वामिनी सेल्स मार्केटिंग बिझनेस प्रा. लि. गृहयोजना …

The post नाशिक : 'लकी ड्रॉ' द्वारे शेतकऱ्याची फसवणूक; संशयित ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘लकी ड्रॉ’ द्वारे शेतकऱ्याची फसवणूक; संशयित ताब्यात