नाशिक : फुलेनगर गोळीबार प्रकरणातील संशयितांची धिंड

नाशिक (पंचवटी) : पुढारीे वृत्तसेवा पेठ रोड, फुलेनगर परिसरात शनिवारी (दि. ११) एका युवकावर तीन संशयितांनी जीवघेणा हल्ला केला होता. यावेळी बंदुकीचा वापर करून गोळीबारदेखील करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी फरार होते. त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्यानंतर त्यांची पोलिसांनी मंगळवारी (दि. २१) फुलेनगर परिसरातून धिंड काढली. परिसरातील नागरिकांच्या मनातील दहशत कमी व्हावी या …

The post नाशिक : फुलेनगर गोळीबार प्रकरणातील संशयितांची धिंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फुलेनगर गोळीबार प्रकरणातील संशयितांची धिंड