सायबर गुन्हेगारीसाठी ‘मिस्ड कॉल’चा वापर, व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक फसवणूक तसेच इतर सायबर गुन्हेगारीसाठी ‘फेक कॉल्स’चा वापर करण्यात येत असून, याला नेटिझन्स बळी पडत आहेत. विशेषत: काही दिवसांपासून व्हॉटस ॲप वापरकर्त्यांपैकी अनेकांना आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकावरून अनोळखी फोन कॉल येत आहेत. हे कॉल्स फसवणारे असण्याची शक्यता केंद्रीय सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी …

The post सायबर गुन्हेगारीसाठी 'मिस्ड कॉल'चा वापर, व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर गुन्हेगारीसाठी ‘मिस्ड कॉल’चा वापर, व्हॉट्सॲप युजर्सनी सावधानता बाळगण्याचे आवाहन