धुळे : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मेसेजवर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचा वॉच

धुळे : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावरून कोणताही वाद निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर आता पोलीस दलाने सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल तयार करून वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नोडल ऑफिसर म्हणून उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा विभाग सर्व सोशल मीडियावरील मेसेजवर लक्ष केंद्रित करणार आहे. द केरल स्टोरी …

The post धुळे : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मेसेजवर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचा वॉच appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मेसेजवर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचा वॉच

जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदाराचे फेसबुक अकाउंट हॅक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. फसवणुकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करूनही या घटना वाढतच असल्याचे दिसत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण …

The post जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदाराचे फेसबुक अकाउंट हॅक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदाराचे फेसबुक अकाउंट हॅक

जळगाव : शैक्षणिक कर्जासाठी घेतलेल्या पैशांमध्ये निघाल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कर्ज देण्याच्या निमित्ताने कल्याण येथील काँन्ट्रक्टरचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याची घटना भुसावळ शहरात घडली. आहे. यामध्ये कर्ज म्हणून १० लाखांच्या नोटांमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा असल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीत पावसाचा हाहाकार….! जनजीवन विस्कळीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण येथील रहिवासी …

The post जळगाव : शैक्षणिक कर्जासाठी घेतलेल्या पैशांमध्ये निघाल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शैक्षणिक कर्जासाठी घेतलेल्या पैशांमध्ये निघाल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा