नाशिक : फ्रेन्चाइजीच्या नावाखाली सात लाखांचा गंडा, दोन बँकांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आयटीसी कंपनीची फ्रेन्चाइजी देण्याचे आमिष दाखवून शहरातील एकाला सुमारे सव्वासात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान, बँकेने एनईएफटी व्यवहारात आयएफसी कोडची शहानिशा न केल्याने भामट्याला बँकेकडून मदत झाल्याचा आरोप फसवणूक झालेल्या व्यक्तीने केला आहे. त्यामुळे सायबर पोलिस ठाण्यात व्हॉट्सॲपधारक, बँक खातेधारकांसह दोन राष्ट्रीयीकृत बँकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अविनाश …

The post नाशिक : फ्रेन्चाइजीच्या नावाखाली सात लाखांचा गंडा, दोन बँकांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फ्रेन्चाइजीच्या नावाखाली सात लाखांचा गंडा, दोन बँकांविरोधात गुन्हा