१२ ताेळे सोन्याचे दागिने गहाळ, महिला पोहोचली पोलिस ठाण्यात अन…

इंदिरानगर : पुढारी वृत्तसेवा चोरी अथवा फसवणुकीच्या प्रकरणातील मुद्देमाल मिळण्याचे प्रसंग तसे कमीच येत असतात. बँकेच्या लॉकरमध्ये १२ ताेळे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी निघालेली महिला दागिने रिक्षातच विसरली. मात्र, रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ऐवज सुरक्षित परत मिळून सर्वांचाच जीव भांड्यात पडला. सोनाली पोरजे या गुरुवारी (दि. २१) सकाळी साईबाबा मंदिरापासून कॉलेजरोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील लॉकरमध्ये दागिने ठेवण्यास गेल्या …

The post १२ ताेळे सोन्याचे दागिने गहाळ, महिला पोहोचली पोलिस ठाण्यात अन... appeared first on पुढारी.

Continue Reading १२ ताेळे सोन्याचे दागिने गहाळ, महिला पोहोचली पोलिस ठाण्यात अन…

नाशिक : बँकेने अपहाराची जबाबदारी स्वीकारावी; महाबँकेच्या भऊर शाखेत फसवणूक झालेल्या पीडितांचा सूर

देवळा : पुढारी वृत्तसेवा भऊर शाखेतील आर्थिक अपहार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारुन ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने त्वरित फसवणूक झालेल्या खातेदारांचे पैसे परत करावेत, असा सूर बँकेचे प्रबंधक श्रीराम भोर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उमटला. यावेळी पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे, अपहार प्रकरणातील तपास अधिकारी व फसवणूक झालेले ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे : दोन जुगार अड्ड्यांवर सहकारनगरमध्ये …

The post नाशिक : बँकेने अपहाराची जबाबदारी स्वीकारावी; महाबँकेच्या भऊर शाखेत फसवणूक झालेल्या पीडितांचा सूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँकेने अपहाराची जबाबदारी स्वीकारावी; महाबँकेच्या भऊर शाखेत फसवणूक झालेल्या पीडितांचा सूर