जळगाव : स्टेट बँक दरोडा प्रकरण; नाल्यात आढळले डीव्हीआरसह बँक कर्मचार्‍यांचे पाच मोबाईल 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची घटना गुरुवार (दि. १) घडली आहे. बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीनुसार दरोडेखोरांनी बँकेतील १७ लाख रुपये रोकड आणि तीन कोटी रुपयांचे सोन्याचा ऐवज लुटून नेला आहे. सिनेस्टाईल पडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. …

The post जळगाव : स्टेट बँक दरोडा प्रकरण; नाल्यात आढळले डीव्हीआरसह बँक कर्मचार्‍यांचे पाच मोबाईल  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : स्टेट बँक दरोडा प्रकरण; नाल्यात आढळले डीव्हीआरसह बँक कर्मचार्‍यांचे पाच मोबाईल 

नाशिक : रविवारची सुट्टी मात्र बँकांचे कामकाज सुरूच; मार्च एण्डची लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाचे आर्थिक वर्षे संपण्यास काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र मार्च एण्डची लगबग बघावयास मिळत आहे. विशेषत: बँकांमध्ये आर्थिक व्यवहार उरकण्याची मोठी लगबग असून, देशभरातील बँकांना ३१ मार्चपर्यंत कोणत्याही सुट्या न देण्याचा आरबीआयने निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश बँका शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू होत्या. मार्च संपल्यानंतर एक …

The post नाशिक : रविवारची सुट्टी मात्र बँकांचे कामकाज सुरूच; मार्च एण्डची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रविवारची सुट्टी मात्र बँकांचे कामकाज सुरूच; मार्च एण्डची लगबग

नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन

 नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा मर्चंट बँकेच्या गेल्या अनेक दिवसापासून पडून असलेल्या विविध निकामी वस्तू एकत्रित करून त्या भंगारत विकून उपलब्ध झालेल्या निधीव्दारे कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या इमारतीच्या वरील रिकाम्या हॉलमध्ये कमी खर्चात सुसज्ज अशी केबिन्स तयार करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना सुटसुटीत अशी सुविधा देण्याचा मानस बँकेने केला असून, बँकेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त या केबिनचे उद्घाटन …

The post नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन