Nashik : एकही बंडखोर निवडून येता कामा नये- संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधील बंडाचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक गाठत शिवसेनेतून (ठाकरे गट) बाहेर पडलेले बंडखोर नेते दादा भूसे यांच्यासह सुहास कांदे आणि हेमंत गोडसे तसेच इतरही बंडखोर हे पुन्हा निवडून येता कामा नये, अशा स्वरूपाचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. यामुळे आगामी काळात नाशिकमधून संभाव्य माजी नगरसेवकांचे बंड होणार …

The post Nashik : एकही बंडखोर निवडून येता कामा नये- संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : एकही बंडखोर निवडून येता कामा नये- संजय राऊत

बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी बंड आणि उठाव केला नाही तर त्यांनी गद्दारीच केली, असे ठणकावून सांगत बंड, उठाव हा समोरासमोर करायचा असतो. परंतु, जे गेले ते कधीच शिवसैनिक नव्हते. खरे शिवसैनिक असते तर गद्दारी कधीच केली नसती. हिंमत आणि थोडीफार लाज उरली असेल तर त्या गद्दारांनी आमदारकीचा राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे, …

The post बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार appeared first on पुढारी.

Continue Reading बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार