नाशिक शहरात झळकले गुलशनाबादचे फलक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरांमध्ये बकरी ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकले. मात्र, सारडा सर्कल येथील बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर नाशिकऐवजी शहराचा गुलशनाबाद, असा उल्लेख करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. ‌या प्रकरणी पोलिसांकडून गंभीर पावले उचलली जात आहेत. मुघल काळात नाशिकचे नाव गुलशनाबाद असे होते. मात्र, त्यानंतर पेशवाईच्या काळात …

The post नाशिक शहरात झळकले गुलशनाबादचे फलक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात झळकले गुलशनाबादचे फलक

Nashik Bakri Eid : देशाच्या प्रगती, एकात्मतेसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद गुरुवारी (दि. २९) पारंपरिक व धार्मिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. खतीब-ए-नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदानावर रिमझिम पावसात उपस्थित हजारो मुस्लीम बांधवांचे नेतृत्व करीत ईदची विशेष नमाज अदा केली. तत्पूर्वी नूर मोहम्मद यांनी पैगंबर साहेबांवर आधारित स्तुतिकाव्य प्रस्तुत केले व मौलाना मेहबूब …

The post Nashik Bakri Eid : देशाच्या प्रगती, एकात्मतेसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Bakri Eid : देशाच्या प्रगती, एकात्मतेसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना

Bakri Eid : सुरगाण्यात बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी

सुरगाणा : आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कुर्बानी देण्याचा स्वागतार्ह निर्णय सुरगाणा येथील मुस्लिम बांधवांनी घेतला असून या निर्णयाचे स्वागत हिंदू बांधवांनी केले आहे. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी (गुरुवारी) आली आहे. हिंदू बांधव आषाढी एकादशीला उपवास करतात आणि मुस्लिम बांधव आपापल्या रितीरिवाजा प्रमाणे बकऱ्याची कुर्बानी …

The post Bakri Eid : सुरगाण्यात बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी appeared first on पुढारी.

Continue Reading Bakri Eid : सुरगाण्यात बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी

Bakri Eid : ईदनिमित्त सजले बकरा बाजार; शहरात शेकडो बकर्‍यांची आवक

जुने नाशिक: कादिर पठाण ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद गुरुवार, (दि.29) जून रोजी साजरी होणार आहे. यानिमित्ताने नाशिक शहरात अनेक प्रकारचे बकरे विक्रीसाठी दाखल झाले असून ठिकठिकाणी अस्थायी बकरा बाजार सजले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरातसह विविध राज्यांमधून नाशिक शहरात कुर्बानीसाठी उपायुक्त अश्या खास बकर्‍यांची आवक झाली आहे. सोजत, शिरोही, गुजरी, तोतापरी, अजमेरा, बीटल, …

The post Bakri Eid : ईदनिमित्त सजले बकरा बाजार; शहरात शेकडो बकर्‍यांची आवक appeared first on पुढारी.

Continue Reading Bakri Eid : ईदनिमित्त सजले बकरा बाजार; शहरात शेकडो बकर्‍यांची आवक

एकादशीला कुर्बानी न देण्याचा ओझर मुस्लिम समाजाचा निर्णय

ओझर; पुढारी वृत्तसेवा : हिंदु समाजात आषाढी एकादशीचे अनन्यसाधारण महत्व आहे. यंदाच्या वर्षी आषाढी एकादशी आणि मुस्लिम समाजाची बकरी ईद एकाच दिवशी आहे. सामाजिक एकोपा व सलोख्याचे वातावरण कायम टिकून रहाण्यासाठी ओझर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. येत्या गुरुवार (दि २९) रोजी उभ्या महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या …

The post एकादशीला कुर्बानी न देण्याचा ओझर मुस्लिम समाजाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading एकादशीला कुर्बानी न देण्याचा ओझर मुस्लिम समाजाचा निर्णय

Bakri Eid : यंदा कुर्बानी नाही; मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय

नाशिक (लासलगाव) :  पुढारी वृत्तसेवा, लासलगाव येथील मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही महत्त्वाचे सण एकाच दिवशी आल्याने हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्या दिवशी बकरी कुर्बानी न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.23) लासलगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मुस्लिम बांधव यांनी आयोजित केलेल्या बैठकीत लासलगाव सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच रामनाथ शेजवळ, …

The post Bakri Eid : यंदा कुर्बानी नाही; मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading Bakri Eid : यंदा कुर्बानी नाही; मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय

धुळे : आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी ; प्रशासनाचे शांततेचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा बकरी ईद आणि आषाढी एकादशीचा सण रविवार 10 जुलै रोजी एकाच दिवशी येत आहेत. दोन्ही सण शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करून नागरिकांनी एकात्मतेचा संदेश द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी येथे केले. बकरी ईद आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पोलिस प्रशासनातर्फे शांतता समितीच्या बैठकीचे …

The post धुळे : आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी ; प्रशासनाचे शांततेचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी ; प्रशासनाचे शांततेचे आवाहन

Nashik : अफवा थोपविण्यासाठी आठवडाभर ‘ओन्ली अ‍ॅडमिन’

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असून, कुणीही अफवा तसेच दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशा पोस्ट व्हायरल करू नयेत अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तरी आठवडाभर सोशल मीडियावरील ग्रुप ‘ओन्ली अडमिन’ या ऑप्शनवर ठेवावेत, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. मंगळवारी येथील पोलिस नियंत्रण कक्षातील …

The post Nashik : अफवा थोपविण्यासाठी आठवडाभर ‘ओन्ली अ‍ॅडमिन’ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अफवा थोपविण्यासाठी आठवडाभर ‘ओन्ली अ‍ॅडमिन’