नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात थंडी-तापाच्या रुग्णांत वाढ

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच उन्हाचा कडाका वाढला असून, सकाळ-सायंकाळी थंडी, तर दुपारी उन्हाचा कडाका जावणत आहे. या बदलत्या वातावरणामुळे थेटे थंडी-तापाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच शहरात भाविक, पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने साथीचा आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक : चांदवड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका …

The post नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात थंडी-तापाच्या रुग्णांत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात थंडी-तापाच्या रुग्णांत वाढ

पोषक वातावरणामुळे पिंपळनेरला गहू बहरला

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पिंपळनेरसह पश्चिम पट्यातील परिसरात सद्या दिवसभर उन तर रात्रीच्या वेळी अनेकांना हुडहुडी भरविणारी थंडी त्रासदायक ठरत असले तरी शेत शिवारातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांसाठी ती पोषक ठरत आहे. प्रारंभी पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकांना ओंब्या लागल्याने गव्हाचे पीक चांगलेच बहरले आहे. गेल्या महिन्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मावा, थ्रीप्स, …

The post पोषक वातावरणामुळे पिंपळनेरला गहू बहरला appeared first on पुढारी.

Continue Reading पोषक वातावरणामुळे पिंपळनेरला गहू बहरला

नाशिकच्या द्राक्षांची जर्मनी, युकेला गोडी

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या द्राक्षांची गोडी जगभरात पोहोचली असून, यंदाच्या हंगामात नाशिकमधून परदेशामध्ये 114 कंटेनरमधून 1 हजार 453 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. या द्राक्षांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जर्मनी, युकेसह नेदरलँड, रोमोनिया, स्वीडन अशा अनेक देशांना भुरळ घातली आहे. त्यामुळे दोन-तीन वर्षांच्या नुकसानीनंतर शेतकर्‍यांना यंदा चांगले उत्पन्न मिळेल, …

The post नाशिकच्या द्राक्षांची जर्मनी, युकेला गोडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या द्राक्षांची जर्मनी, युकेला गोडी