धुळे तालुक्यातील बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील कावठी शिवारात बनावट मद्याचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने उद्ध्वस्त केला आहे. प्रवरानगर येथील नामांकित कंपनीच्या ब्रँडचा वापर करून ही बनावट दारू तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराची पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी घटनास्थळावरूनच …

The post धुळे तालुक्यातील बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे तालुक्यातील बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त