नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील सातपैकी चौघांना दोषी ठरवत नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा व प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. तर या प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.२२) या खटल्याचा अंतिम निकाल समोर आला …

The post नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता

जळगाव : बनावट नोटा प्रकरणी दोघांना अटक ; १ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून त्या वितरीत करणाऱ्या दोघांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलासभाई शिवरामभाई भोया (रा. इहदरी ता. कफराडा जिल्हा वलसाड, गुजरात) आणि वसंत कालसिंग मुलकाशा (रा. कावडाझिरी जिल्हा अमरावती) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरात असलेल्या पैलाड भागात एका …

The post जळगाव : बनावट नोटा प्रकरणी दोघांना अटक ; १ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बनावट नोटा प्रकरणी दोघांना अटक ; १ लाखांचा मुद्देमाल जप्त

Jalgaon : साकेगावात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खर्‍या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणारे रॅकेट येथे आढळले असून या प्रकरणी महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. साकेगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी याची खातरजमा करून …

The post Jalgaon : साकेगावात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : साकेगावात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

नाशिक : अपघातग्रस्त कारमध्ये सापडले नोटांचे घबाड

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथून उंटवाडीकडे जात असताना मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या कारचालकाच्या अपघातग्रस्त कारमध्ये चक्क पाचशे व दोन हजारांच्या नोटांनी खचाखच भरलेल्या दोन बॅगा सापडल्याने तोबा गर्दी झाली…परंतु या नोटा लहान मुलांच्या खेळण्यांमधील असल्याने गर्दी करणाऱ्यांचा चक्क हिरमोड झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद कारचालक चंद्रकांत दाहिजे (वय ३४, रा. मिलिंदनगर, नाशिक) …

The post नाशिक : अपघातग्रस्त कारमध्ये सापडले नोटांचे घबाड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपघातग्रस्त कारमध्ये सापडले नोटांचे घबाड

नाशिक : बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव उधळला, इडली विक्रेत्याला अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऐन सणासुदीच्या काळात बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव मुंबईनाका पोलिसांनी उधाळून लावला. भारतीय चलनाच्या पाच लाखांच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या संशयित इडली विक्रेत्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. मलायारसन मदसमय (रा. ३३, व्यव. इडली व्यवसाय, रा. ३९, ईस्ट स्ट्रीट, कायथर, पनिक्कारकुलम्, तुतूक्कुडी, तमिळनाडू) असे संशयिताचे नाव आहे. मुंबईनाका परिसरातील हॉटेल छानच्या मागील …

The post नाशिक : बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव उधळला, इडली विक्रेत्याला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव उधळला, इडली विक्रेत्याला अटक

नाशिकमध्ये ईडली विक्रेत्याकडे आढळल्या पाच लाखांच्या बनावट नोटा

नाशिक : पुढारी ऑनलाइन  नाशिकमध्ये मुंबई नाका पोलिसांनी एका इडली विक्रेत्यावर केलेल्या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. या इडली विक्रेत्याकडे तब्बल पाच लाख आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. पोलिसांनी या विक्रेत्याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, मलायारसन मदसमय (33) असे या इडली व्यावसायिकाचे नाव आहे. तो मूळचा तामिळनाडू …

The post नाशिकमध्ये ईडली विक्रेत्याकडे आढळल्या पाच लाखांच्या बनावट नोटा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ईडली विक्रेत्याकडे आढळल्या पाच लाखांच्या बनावट नोटा