नाशिक : बदलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कर्मचार्‍यांची धावपळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेतील प्रलंबित असलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे वेळापत्रक गेल्या आठवड्यात जाहीर झाले. सोयीच्या जागेवर बदली व्हावी यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता लक्षात घेता ते मिळविण्यासाठी कर्मचारीवर्गाची धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक कर्मचारी जिल्हा रुग्णालयाचे उंबरठे झिजविताना दिसत आहेत. याबाबत अंदाजे दीडशे ते पावणेदोनशे अर्ज जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. …

The post नाशिक : बदलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कर्मचार्‍यांची धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कर्मचार्‍यांची धावपळ

नाशिक : बनावट गुणपत्रकावर मिळवली नोकरी; शिक्षिकेवर गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिक्षक पात्रता परीक्षेचे बनावट गुणपत्रक देऊन शिक्षक म्हणून नोकरी मिळवल्या प्रकरणी तसेच शासनाची फसवणूक केली म्हणून मालेगावच्या शिक्षिकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फुलारी यांनी सांगितले की, तेजल रवींद्र ठाकरे (२६, रा.मु.पो. वर्हाने पाडा, ता. …

The post नाशिक : बनावट गुणपत्रकावर मिळवली नोकरी; शिक्षिकेवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट गुणपत्रकावर मिळवली नोकरी; शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Nashik Police : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनाच पोलिस गवसेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलेले पोलिस अंमलदार ग्रामीण पोलिसांना सापडत नसल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. दोन महिन्यांपासून ग्रामीण पोलिसांना परजिल्ह्यातील १६ पोलिस सापडत नसल्याने न्यायालयानेही याबाबत तालुका पोलिसांना विचारणा केली आहे. हे १६ पोलिस अंमलदार अर्जित रजा टाकून मोबाइल बंद करून अज्ञातस्थळी गेले आहेत. या पोलिसांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठीही प्रयत्न …

The post Nashik Police : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनाच पोलिस गवसेना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनाच पोलिस गवसेना