नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तपास ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिसांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून, त्यात दोघांना अटकही झाली. मात्र, त्यानंतर या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नसून कागदोपत्री तपास सुरू असून, अटक टाळण्यासाठी वरिष्ठ डॉक्टर न्यायालयात धाव घेत आहेत, तर ज्या पोलिसांनी ही प्रमाणपत्रे सादर केली, ते चौकशीस सामोरे येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे …

The post नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तपास ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तपास ठप्प

नाशिक : आता इतर वैद्यकीय प्रमाणपत्रांचीही चौकशी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिसांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी आवश्यक असणारे वैद्यकीय प्रमाणपत्र जिल्हा व खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोग्य विभागानेही या गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार पोलिसांनी शोधलेल्या प्रमाणपत्रांव्यतिरिक्त इतर वितरित केलेल्या प्रमाणपत्रांचीही तपासणी …

The post नाशिक : आता इतर वैद्यकीय प्रमाणपत्रांचीही चौकशी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता इतर वैद्यकीय प्रमाणपत्रांचीही चौकशी होणार

नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांमधून कोट्यवधींची उलाढाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांना आजारपणातून आर्थिक मदत किंवा त्यांच्या बदल्यांना प्राधान्य मिळत असते. ही मदत पदरात पाडून घेण्यासाठी अनेक जण बनावट वैद्यकीय बिले किंवा प्रमाणपत्र बनवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांची साखळी असल्याचे समोर आले आहे. बहुतांश शासकीय विभागांमधील अधिकारी कर्मचार्‍यांना बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बिले देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी …

The post नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांमधून कोट्यवधींची उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांमधून कोट्यवधींची उलाढाल

नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे! रॅकेट उघडकीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस दलातील कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदल्यांसाठी ‘सफरिंग सर्टिफिकेट’ म्हणजेच घरातील कोणी व्यक्ती आजारी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागत असते. मात्र, यासाठी काही पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून पैसे देऊन बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यानंतर बनावट प्रमाणपत्र पोलिस प्रशासनाकडे सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राज्यभर …

The post नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे! रॅकेट उघडकीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे! रॅकेट उघडकीस