धुळे : निष्ठावंत शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवणार- संपर्कप्रमुख बबन थोरात

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याने सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिक पेटून उठला आहे. आता शिवसैनिक गद्दारांसह साथ देणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी केले. शिंदखेडा शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालय येथे शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक बबनराव थोरात यांच्या …

The post धुळे : निष्ठावंत शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवणार- संपर्कप्रमुख बबन थोरात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : निष्ठावंत शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवणार- संपर्कप्रमुख बबन थोरात