नाशिक : मनमाड परिसर लपला धुक्याच्या दुलईत; पारा 10 अंशावर

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा काश्मीर तसेच हिमालयाच्या खोऱ्यातील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून येत असलेल्या शीतलहरींमुळे गेल्या दोन दिवसांपासून शहर, परिसरासह ग्रामीण भागात थंडीसोबत दाट धुक्याची लाट आली आहे. तापमानात मोठी घट होऊन, पारा 10 अंशांवर आला असून या मोसमातील हा नीचांक ठरला आहे. थंडीपासून बचावासाठी शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. Cold Wave …

The post नाशिक : मनमाड परिसर लपला धुक्याच्या दुलईत; पारा 10 अंशावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड परिसर लपला धुक्याच्या दुलईत; पारा 10 अंशावर

नाशिक : नाशिककरांना भरली हुडहुडी; निफाडचाही पारा घसरला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तरेकडील थंड वार्‍यांमुळे जिल्ह्याच्या तापमानात घसरण झाली आहे. निफाडचा पारा शनिवारी (दि. 24) 7.8 अंशांपर्यंत घसरल्याने थंडीचा जोर वाढला आहे. नाशिक पार्‍यात कमालीची घट झाल्याने गारठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. उंड्रीकरांच्या उपोषणास समाविष्ट 34 गावांचा पाठिंबा गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्याच्या हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामध्येच हिमालयीन …

The post नाशिक : नाशिककरांना भरली हुडहुडी; निफाडचाही पारा घसरला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिककरांना भरली हुडहुडी; निफाडचाही पारा घसरला