महिलेवर बलात्कार करुन गर्भपात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा;  जामनेर तालुक्यातील मांडवे या गावात एका तीस वर्षीय महिलेवर एका नराधमाने अत्याचार करून तिला गर्भवती केले. त्यानंतर तिचा बेकायदेशीर गर्भपात केला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय जामनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर गर्भपात करणाऱ्या …

The post महिलेवर बलात्कार करुन गर्भपात appeared first on पुढारी.

Continue Reading महिलेवर बलात्कार करुन गर्भपात

लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार 

जळगाव : अमळनेर येथे प्राध्यापक असलेल्या शिरूर तालुक्यातील प्राध्यापिकेचे दोन वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील युवकाबरोबर प्रेम संबंध जुळले. या भेटीगाठीतून लग्नाचे आमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. कुणालाही काही सांगू नको नाहीतर जीवे ठार मारेल अशी धमकी देऊन संशयित पसार झाला.  या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, …

The post लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार  appeared first on पुढारी.

Continue Reading लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार 

Nashik : बलात्कार करणारा परप्रांतीय गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळून गेलेल्या परप्रांतीय संशयितास भद्रकाली पोलिसांनी बिहार राज्यातून ताब्यात घेतले. असगर अली इसराफील अन्सारी (१९, रा. गोपालगंज, बिहार) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, तेथे पीडिता तिच्या कुटुंबीयांसह राहते. दरम्यान, फेब्रुवारीपासून संशयित असगर अलीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार …

The post Nashik : बलात्कार करणारा परप्रांतीय गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बलात्कार करणारा परप्रांतीय गजाआड

जळगाव : नात्याला काळिमा! जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जळगाव : जन्मदात्या पित्यानेच स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील एका गावात घडली आहे. बापानेच विकृतपणाचा कळस ओलांडल्याची घटना घडली असल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रावेर तालुक्यात एका गावामध्ये शेतमजुर कुटुंबामध्ये ही घटना घडली आहे. कुटुंबातील पीडित मुलीची आई ही सकाळी एका …

The post जळगाव : नात्याला काळिमा! जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : नात्याला काळिमा! जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Nashik Crime : गतीमंद मुलीवर अत्याचार करीत केले गर्भवती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गतीमंद मुलीवर वारंवार अत्याचार करीत तिस गर्भवती केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात एकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु चारोस्कर (५०, रा. म्हसोबावाडी) असे या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या मोलमजुरी करत असल्याने त्यांना कामासाठी बाहेर जावे लागत होते. अशा वेळी मुलगी गतीमंद असल्याने तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी राजुला …

The post Nashik Crime : गतीमंद मुलीवर अत्याचार करीत केले गर्भवती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गतीमंद मुलीवर अत्याचार करीत केले गर्भवती

धुळे : गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील ईच्छापूर येथील एका अल्पवयीन मुलीला परिचीत तरूणाने पेढा खाण्यास दिला. त्यानंतर झोपी गेलेल्या तरुणीचे अपहरण करुन  तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  या गुन्ह्यात संशयितास दोन जणांची साथ मिळाली. त्यामुळे त्यांच्यावरही पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सायंकाळी स्वयंपाक करत …

The post धुळे : गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पिंपळनेर : साक्री येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील ईच्छापूर येथील एका अल्पवयीन मुलीला परिचीत तरूणाने पेढा खाण्यास दिला. त्यानंतर झोपी गेलेल्या तरुणीचे अपहरणानंतर वाहनातच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच एका निर्जनस्थळीही तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला .या गुन्ह्यात नराधमाला दोन साथीदारांनी साथ दिली. त्यामुळे संशयितासह दोघांवरही पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. धुळे : पुलवामाप्रकरणी मोदींच्या …

The post पिंपळनेर : साक्री येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. रवीश प्रभाकर दुरगुडे (३५, रा. गावदेवी रोड, घाटकोपर, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत रवीशने अत्याचार केले. रवीश हा विवाहित असतानाही त्याने …

The post नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी

नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा ओळखीचा फायदा घेत संधी साधू नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर ती घरात एकटी असताना बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयितावरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडीत अल्पवयीन मुलगी हि घरी एकटी असतांना आरोपी युनुस अकबर …

The post नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीस दमदाटी करीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व १८ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आकाश कन्हैया लोणारे (२०, रा. शिवाजीनगर, सिन्नर) असे या आरोपीचे नाव आहे. आकाशने नाेव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती शाळेत …

The post नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी