नाशिक : सुसज्ज वंदे भारत रेल्वेला सत्तर टक्केच प्रतिसाद

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरू केलेल्या मुंबई-शिर्डी वंदे भारत या सुसज्ज व वेगवान प्रवासी रेल्वेगाडीला 70 टक्के प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांनी 100 टक्के प्रतिसाद देऊन रेल्वेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे. पिंपरी : उद्घाटन घाईचा परिणाम ; वर्षभरानंतरही मेट्रोची धाव फुगेवाडीपर्यंतच रेल्वेचे भुसावळ विभागाचे सहायक वाणिज्य …

The post नाशिक : सुसज्ज वंदे भारत रेल्वेला सत्तर टक्केच प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुसज्ज वंदे भारत रेल्वेला सत्तर टक्केच प्रतिसाद

नाशिक : चालकाच्या सतर्कतेने बचावले 38 प्रवासी

नाशिक (मनमाड)  : पुढारी वृत्तसेवा धावत्या काळी-पिवळी मॅजिक व्हॅनने पेट घेतल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी (दि. 31) दोंडाईचा येथून पुण्याला जाणाऱ्या धावत्या एसटी बसच्या इंजीनमध्ये आग लागल्याची घटना मनमाडच्या रेल्वे ओव्हर ब्रिजवर घडली. बसचालकाने समयसूचकता दाखवून तातडीने बस थांबावत प्रवाशांना बसमधून खाली उतरवल्याने 38 प्रवाशांचा जीव वाचला. इंजीनमध्ये आग लागल्यानंतर डिझेल पाइप फाटून त्यातून डिझेल …

The post नाशिक : चालकाच्या सतर्कतेने बचावले 38 प्रवासी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चालकाच्या सतर्कतेने बचावले 38 प्रवासी

मिर्ची चौक : बसचालकामुळे टळली अपघाताची पुनरावृत्ती

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव आगाराची लासलगाव – नाशिक बस मंगळवारी सकाळी ९.३० ला नाशिकच्या मिरची हॉटेल चौकातून जात असताना अचानक बसचे ब्रेक निकामी झाले, परंतु बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने जवळपास ७५ ते ८० प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आणि दहा दिवसांपूर्वी याच ब्लॅक स्पॉटवर झालेल्या भीषण अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. मिर्ची चौक : अतिक्रमणावर अखेर …

The post मिर्ची चौक : बसचालकामुळे टळली अपघाताची पुनरावृत्ती appeared first on पुढारी.

Continue Reading मिर्ची चौक : बसचालकामुळे टळली अपघाताची पुनरावृत्ती

नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणीत नाशिक-कळवण बसला स्विफ्ट कार आडवी लावून बसचालकावर दादागिरी करत नशेत असलेल्या कारचालकाने बसचालकाच्या हातावर चाकूने वार करत जखमी करण्याचा प्रकार घडला. बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान कळवण आगाराचा बसचालक अनुप खैरनार (३८) हे नाशिक-कळवण बस कळवणकडे घेऊन चालले होते. कृष्णगाव येथे काही प्रवाशांना उतरवून वणीकडे येत असताना बस शंखेश्वर मंदिराजवळ …

The post नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी