नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणीत नाशिक-कळवण बसला स्विफ्ट कार आडवी लावून बसचालकावर दादागिरी करत नशेत असलेल्या कारचालकाने बसचालकाच्या हातावर चाकूने वार करत जखमी करण्याचा प्रकार घडला. बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान कळवण आगाराचा बसचालक अनुप खैरनार (३८) हे नाशिक-कळवण बस कळवणकडे घेऊन चालले होते. कृष्णगाव येथे काही प्रवाशांना उतरवून वणीकडे येत असताना बस शंखेश्वर मंदिराजवळ …

The post नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी

जळगाव : येथील तरुणाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू

जळगाव: पुढारी वृत्तसेवा शहरातील एका तरुणाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.८ दुपारी १ वाजता घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; ब्रह्मपुरी तालुक्यातील घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना सुरेश सोनवणे (३२, रा. इच्छादेवीचौक) हा लक्झरी बस स्टॉप वर वाहकाचे काम करत होता.  …

The post जळगाव : येथील तरुणाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : येथील तरुणाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू