Nashik Diwali 2022 : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनामुळे गेली दोन वर्षे बंद असलेले सणोत्सव यंदा मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत आहेत. दिवाळीच्या (Nashik Diwali 2022) पार्श्वभूमीवर वीकेण्डचा मुहूर्त साधत रविवारी (दि. 23) प्रवाशांनी बसस्थानकांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील जुने सीबीएस, ठक्कर बाजार, महामार्ग, नाशिकरोड, निमाणी आदी बसस्थानकांचा परिसर गजबजला होता, तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग …

The post Nashik Diwali 2022 : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Diwali 2022 : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली

नवरात्रोत्सव : सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर धावणार अडीचशे जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक नवरात्रोत्सवात सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. कोरोनानंतर प्रथमच आदिमायेचे मंदिर नवरात्रीमध्ये दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने जुने सीबीएस, नाशिकरोड आणि निमाणी बसस्थानकासह विभागातील आगारनिहाय अडीचशे जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी गडावरील …

The post नवरात्रोत्सव : सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर धावणार अडीचशे जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर धावणार अडीचशे जादा बसेस