बस अपघातात अमळनेरमधील महिला ठार, नियंत्रण कक्षाची स्थापना

जळगाव – पुढारी वृत्तसेवा : सप्तशृंगी गडावरील घाटात एसटी बसचा अपघात झाला. यात अमळनेर तालुक्यातील १ महिला ठार झाली असून, १३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांची मदत व नातेवाईकांना विचारपूस करण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयात मदत संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, या कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने …

The post बस अपघातात अमळनेरमधील महिला ठार, नियंत्रण कक्षाची स्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading बस अपघातात अमळनेरमधील महिला ठार, नियंत्रण कक्षाची स्थापना

नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर!

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वेळ दुपारी तीनची…ठिकाण दिंडोरी रोड… शाळा सुटल्यानंतर २०-२५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचालकाला अचानक फिट येते…अन‌् बसवरील त्याचे नियंत्रण सुटते…. बस थेट रिक्षाला टक्कर देऊन फुटपाथवरून रस्त्यालगतच्या चार ते पाच दुकानांवर धडकते…अचानक घडलेल्या या घटनेमुळे आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावतात… सुदैवाने बसमधील सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडतो… दिंडोरी रोडवरील …

The post नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर!

नाशिक : शाश्वत उपायांतून अपघात रोखा – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये शनिवारी झालेल्या बस अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्ते सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून कामे करावीत. जेणेकरून अपघात होणार नाहीत, त्यादृष्टीने आवश्यक त्या शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (दि.10) जिल्ह्यातील विविध रस्ते, महामार्गावरील अपघात, ब्लॅक स्पॉट व रस्ते सुरक्षिततेबाबत ना. …

The post नाशिक : शाश्वत उपायांतून अपघात रोखा - पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाश्वत उपायांतून अपघात रोखा – पालकमंत्री दादा भुसे

Nashik Accident : बस अपघातातील 12 पैकी ‘इतक्या’ मृतांची ओळख पटली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील मिरची चौकात शनिवारी (दि. 8) पहाटे लक्झरी बस आणि ट्रक अपघातात होरपळून मृत्यू झालेल्या बसमधील 12 पैकी 11 प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाला यश आले. उर्वरित मृतदेहाची ओळख पटविण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षाबाहेर शनिवारी (दि. 8) दुपारपासूनच नातलगांची गर्दी …

The post Nashik Accident : बस अपघातातील 12 पैकी 'इतक्या' मृतांची ओळख पटली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : बस अपघातातील 12 पैकी ‘इतक्या’ मृतांची ओळख पटली

नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके वेळ : पहाटे पाचची, ठिकाण -औरंगाबाद रोडवरील मिरची चौक, पेटलेल्या बसमधून उठणारे आगीचे लोळ, येणारे किंचाळण्याचे आवाज… जळणार्‍या माणसांना वाचवताना नि:शब्द झालेली मने… भीषण अपघातातील मन हेलावून टाकणार्‍या या घटनेचे ‘आँखों देखा हाल’ सांगताना प्रत्यक्षदर्शींच्या आणि ऐकणार्‍यांच्याही अंगावर शहारे उभे राहिले. पहाटे नेटकाच उठलो होतो. तितक्यात अचानक मोठा आवाज झाला. …

The post नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके वेळ : पहाटे पाचची, ठिकाण -औरंगाबाद रोडवरील मिरची चौक, पेटलेल्या बसमधून उठणारे आगीचे लोळ, येणारे किंचाळण्याचे आवाज… जळणार्‍या माणसांना वाचवताना नि:शब्द झालेली मने… भीषण अपघातातील मन हेलावून टाकणार्‍या या घटनेचे ‘आँखों देखा हाल’ सांगताना प्रत्यक्षदर्शींच्या आणि ऐकणार्‍यांच्याही अंगावर शहारे उभे राहिले. पहाटे नेटकाच उठलो होतो. तितक्यात अचानक मोठा आवाज झाला. …

The post नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

बस अपघातातील मृतांमध्ये अमळनेरातील चौघे ; ‘इतक्या’ जणांची ओळख पटली

जळगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदूर- अमळनेर बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे. या अपघातातील ८ मृतांची ओळख पटली असून मृतांमध्‍ये अमळनेर …

The post बस अपघातातील मृतांमध्ये अमळनेरातील चौघे ; 'इतक्या' जणांची ओळख पटली appeared first on पुढारी.

Continue Reading बस अपघातातील मृतांमध्ये अमळनेरातील चौघे ; ‘इतक्या’ जणांची ओळख पटली