नाशिक : मालेगाव आगाराला मिळणार 10 नवीन बसेस

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव आगाराला सोयी सुविधायुक्त 10 नवीन बसेस उपलब्ध होणार असून त्यापैकी तीन बसेस दाखलही झाल्या आहेत. मालेगाव – नाशिक मार्गावर धावणार्‍या बसेसचे शनिवारी (दि. 11) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन हे लालपरीच आहे. त्या अनुषंगाने प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येऊन एसटी महामंडळाला …

The post नाशिक : मालेगाव आगाराला मिळणार 10 नवीन बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगाव आगाराला मिळणार 10 नवीन बसेस

नाशिक : लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी की… गैरसोयीसाठी? काय आहे नक्की ब्रीदवाक्य

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य मिरविणार्‍या एसटीच्या लासलगाव बस आगाराच्या बसेसमधून प्रवास करताना ‘प्रवाशांच्या गैरसोयीसाठी…’ जणू असे ब्रीदवाक्य झाले आहे. लासलगाव बस आगाराची चालू गाडी कधी बंद पडेल आणि खाली उतरून धक्का मारावा लागेल आणि तोंडातून शब्द बाहेर येतील, चल… यार… धक्का… मार… अशीच काहीशी अवस्था आहे. लासलगाव बस आगारात जेमतेम …

The post नाशिक : लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी की... गैरसोयीसाठी? काय आहे नक्की ब्रीदवाक्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी की… गैरसोयीसाठी? काय आहे नक्की ब्रीदवाक्य