नाशिकरोडला छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारतीय समाज रचना ही वर्ण व्यवस्थेने पूर्णपणे बुरसटलेली होती. अशा मागास विचारधारेमुळे बहुजन समाज रसातळाला गेला होता. उन्नतीचे सर्व मार्ग, कर्मकांड आणि मानव विरोधी तत्वज्ञानाचे बंद केले होते. अशा वेळी छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षण, उद्योग, व्यवसाय व नवे कृषी धोरण निर्माण करून बहुजन समाज उभा करण्याचे दिव्य कार्य केले, असे …

The post नाशिकरोडला छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन

नाशिक : शाहू महाराजांनी रयतेचे राज्य सत्यात उतरवले : मविप्र सत्यशोधक व्याख्यानमाला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा आग्रह धरला. अनेक अनिष्ट चालीरीती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य, कृषी, सिंचन, सहकार, उद्योग अशा सामान्यांच्या जीवनाशी निगडित क्षेत्रांत दूरगामी धोरणे राबविली. त्याची फळे आज आपण चाखत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य महान आहे, असे …

The post नाशिक : शाहू महाराजांनी रयतेचे राज्य सत्यात उतरवले : मविप्र सत्यशोधक व्याख्यानमाला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाहू महाराजांनी रयतेचे राज्य सत्यात उतरवले : मविप्र सत्यशोधक व्याख्यानमाला