नाशिक : एफपीएचा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा शिकण्याची इच्छा आणि आवड असेल, तर शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते, असे प्रतिपादन डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. स्प्लेंडर हॉल येथे फॅमिली फिजिशियन असोसिएशन (एफपीए) संस्थेचा नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा, सुसंवाद स्मरणिका प्रकाशन सोहळा व स्व. डॉ. वसंतराव गुप्ते स्मृती व्याख्यान तसेच गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा अशा बहुरंगी कार्यक्रमाप्रसंगी डॉ. तात्याराव …

The post नाशिक : एफपीएचा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एफपीएचा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा