Nashik | मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात

मार्च अखेरपर्यंत कांदा निर्यातबंदी लागू करण्यात आलेली असली तरी भारतातून काही मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात केली जाणार आहे. यानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत बांग्लादेश, मॉरिशस, बहरीन आणि भूतान या राष्ट्रांना एकूण 54760 टन कांदा निर्यात केला जाणार असल्याचे केंद्रकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निर्याद केलेल्या जाणाऱ्या कांद्यापैकी बांगलादेशला 50,000 टन निर्यात करण्यास केंद्र …

The post Nashik | मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात

बांगलादेशाने लादलेल्या १०४ रुपये आयातशुल्काने निर्यातीवर परिणाम

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने बांगलादेशाने भारतातून येणाऱ्या द्राक्षांवर प्रतिकिलो १०४ रुपये इतका आयातशुल्क वाढवला आहे. तो व्यवहार्य नसल्याने देशातील व्यापारी द्राक्ष निर्यात करण्यास धजावत नाहीत. परिणामी, द्राक्ष निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पर्यायाने ७० ते ८० रुपये प्रतिकिलो विकणारे द्राक्ष आज २० ते ३० रुपये दराने विक्री होत …

The post बांगलादेशाने लादलेल्या १०४ रुपये आयातशुल्काने निर्यातीवर परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading बांगलादेशाने लादलेल्या १०४ रुपये आयातशुल्काने निर्यातीवर परिणाम

बांगलादेशात कांदा निर्यात तत्काळ सुरू व्हावी म्हणून भारती पवारांनी घेतली गोयल यांची भेट

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा भारताची बांगलादेशाबरोबर कांदा निर्यात तत्काळ सुरू करावी, याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. लवकरात लवकर निर्यात सुरू करण्याबाबत विनंती त्यांनी केली आहे. कांद्याच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा कांदा उत्पादनात देशातील वाटा 30.03 टक्के आहे, …

The post बांगलादेशात कांदा निर्यात तत्काळ सुरू व्हावी म्हणून भारती पवारांनी घेतली गोयल यांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading बांगलादेशात कांदा निर्यात तत्काळ सुरू व्हावी म्हणून भारती पवारांनी घेतली गोयल यांची भेट