बांधकाम कामगारांसाठी तालुकानिहाय भांडी वाटप केंद्र सुरु करण्याच्या सूचना

धुळे : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना धुळे शहराजवळील वरखेडी-कुंडाणे रोडलगत असलेल्या गोदामातून गृहपयोगी वस्तूंचा संच म्हणजे भांड्यांचे वाटप करण्यात येत आहे. या भांडी वाटप केंद्रावर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी होते. लाभार्थी तीन-तीन दिवस ठाण मांडून मुक्कामी बसत असतो. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. म्हणून कामगार लाभार्थ्यांची गैरसोय दूर …

The post बांधकाम कामगारांसाठी तालुकानिहाय भांडी वाटप केंद्र सुरु करण्याच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading बांधकाम कामगारांसाठी तालुकानिहाय भांडी वाटप केंद्र सुरु करण्याच्या सूचना

नाशिक : बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक; क्रेडाईतर्फे हेल्पलाइन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक असून, यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. बांधकाम कामगार बांधकाम उद्योगाचा अविभाज्य घटक असून, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित कामगार कृतज्ञता सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. नाशिक …

The post नाशिक : बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक; क्रेडाईतर्फे हेल्पलाइन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक; क्रेडाईतर्फे हेल्पलाइन