बाईक रॅलीतुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

नाशिक: पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकमध्ये आपला १८ वा वर्धापन दिन साजरा करताना सकाळी नाशिकरोड ते दादासाहेब सभागृह अशी बाईक रॅलीतून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अध्यक्ष राज ठाकरे हे अमित ठाकरेसह गत दोन दिवसांपासुन नाशिकमध्ये दाखल झालेले होते. आज सकाळी वर्धापनदिनाचा कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी रॅली काढण्यात आली. नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासुन रॅलीला …

The post बाईक रॅलीतुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading बाईक रॅलीतुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

स्वराज्य सप्ताह निमित्त नाशिकमध्ये राष्ट्रवादीची बाईक रॅली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या वतीने ‘स्वराज्य सप्ताह” साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने शहराध्यक्ष रंजन ठाकरे व युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी फाटा ते सीबीएस मार्गे बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनिल …

The post स्वराज्य सप्ताह निमित्त नाशिकमध्ये राष्ट्रवादीची बाईक रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading स्वराज्य सप्ताह निमित्त नाशिकमध्ये राष्ट्रवादीची बाईक रॅली

नाशिक : महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त देवळा येथे बाईक रॅली

देवळा ; तालुक्यात आज शनिवार (दि. २८) महर्षी वाल्मीकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने समाज बांधवांनी बाईक रॅली काढली. तालुक्यातील  लोहोणेर, सावकी, वासोळ, महालपाटणे, खामखेडा, भऊर, देवळा, वाजगाव रामेश्वर या गावात महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने लोहोणेर गावात दुपारी तीन ते सहा या वेळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात …

The post नाशिक : महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त देवळा येथे बाईक रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त देवळा येथे बाईक रॅली

नंदुरबारमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने तिरंगा रॅली

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  नंदुरबार जिल्हा आम आदमी पक्षाच्या वतीने काल 15 ऑगस्ट रोजी 76 वा स्वातंत्र्य दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. त्याबरोबरच आजादी का अमृत महोत्सव निमित्त आम आदमी पक्षाने नंदुरबार शहरातून अत्यंत जल्लोषात तिरंगा रॅली देखील काढली. यावेळी आम आदमी पार्टी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविदास गावित, जिल्हा सचिव अरविंद वळवी, तालुका संपर्कप्रमुख ग्रामीण …

The post नंदुरबारमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने तिरंगा रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने तिरंगा रॅली

नंदुरबार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे दि. 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर येत असून त्यानिमित्त नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची तसेच त्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी दिली. रत्नागिरी : आवाजवी तिकीट …

The post नंदुरबार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर