वाहन बाजारातही तेजी; गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे कल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हिंदू वर्षातील पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट, सराफ बाजार, वाहन बाजाराबरोबरच गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारात चैतन्याचे वातावरण असून, खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. विशेषत: रिअल इस्टेट आणि सराफ बाजारात मोठ्या उलाढालीची अपेक्षा असल्याने, व्यावसायिकांनी ग्राहकांच्या स्वागतासाठी त्या दृष्टीने तयारी केली आहे. …

The post वाहन बाजारातही तेजी; गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे कल appeared first on पुढारी.

Continue Reading वाहन बाजारातही तेजी; गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे कल

नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा ‘चांदवड’ तालुका

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे रंगमहालातून… तालुक्यातील शेतकरी हा पारंपरिक शेती व्यवसाय न करता आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तांत्रिक शेती करू लागला आहे. पर्यायाने आजवर पिकवली जाणारी बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांऐवजी द्राक्ष, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवरसह भाजीपाला या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. तालुक्यातून दररोज शेकडो टन शेतीमालाची विक्री होत …

The post नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा 'चांदवड' तालुका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा ‘चांदवड’ तालुका

नाशिक : कार्यालयाला जागा देता का जागा? अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची आर्त हाक

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणी तत्काळ व्हावी व लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सुमारे वर्षभरापूर्वी नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे दुसरे कार्यालय सुरू केले होते, तेव्हापासून दोन्ही समित्यांचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी जागांचा शोध घेतला जात आहे. मात्र, शासकीय दर आणि बाजारपेठांमध्ये सुरू असलेला दर यामध्ये …

The post नाशिक : कार्यालयाला जागा देता का जागा? अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची आर्त हाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार्यालयाला जागा देता का जागा? अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची आर्त हाक

नाशिक : नॉयलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा

सातपूर: पुढारी वृत्तसेवा नॉयलॉन मांजामुळे सातपूरला दुचाकीस्वाराचा गळा चिरला गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. महादेवनगर येथील प्रवीण वाघ हा तरुण दुचाकीवरुन कामानिमित्त सातपूरच्या खोका मार्केटकडे जात असताना रस्त्यावर लटकत असलेल्या नॉयलॉन मांजाने त्याचा गळा चिरला आणि तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीेने खासगी रुग्णालयात नेले आणि तेथे डॉक्टरांनी आठ टाके टाकत त्याच्यावर …

The post नाशिक : नॉयलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नॉयलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा

प्रतिक्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा : भात उत्पादकांची मागणी

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात भाताची अचानक आवक वाढल्याने भाव गडगडले असून शेतकरी हतबल झाले आहेत. भाताच्या दरवाढीच्या प्रश्नावर बाजार समितीही दखल घेत नाही अन् प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने शेतकरी भरडला गेला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी भाताला आधारभूत प्रतिक्विंटल 4500 रुपये भाव द्यावा व एकाधिकार भात खरेदी योजना तत्काळ सुरू करावी, अशी …

The post प्रतिक्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा : भात उत्पादकांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading प्रतिक्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा : भात उत्पादकांची मागणी

दिपोत्सव : नाशिक मनपाची रात्रीची स्वच्छता मोहीम; बाजारपेठा ठेवणार चकाचक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळी उत्सवात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये कचरा साचत असल्याने परिसर स्वच्छतेकरिता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिवसा स्वच्छता केली जातेच. परंतु, आता रात्रीदेखील स्वच्छता करण्यात येणार असून, तशा प्रकारच्या सूचना स्वच्छता निरीक्षक तसेच विभागीय स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. शहरातील रविवार कारंजा, अशोकस्तंभ, मेनरोड, भद्रकाली, शालिमार या भागांत मोठ्या बाजारपेठा आहेत. या भागात …

The post दिपोत्सव : नाशिक मनपाची रात्रीची स्वच्छता मोहीम; बाजारपेठा ठेवणार चकाचक appeared first on पुढारी.

Continue Reading दिपोत्सव : नाशिक मनपाची रात्रीची स्वच्छता मोहीम; बाजारपेठा ठेवणार चकाचक

दीपोत्सव : नांदगाव बाजारपेठ बहरली; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग

नांदगाव: पुढारी वृत्तसेवा दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा. दीवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नांदगाव बाजारपेठ बहरली असून, खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसत आहे. तसेच सणाच्या निमित्ताने गुंतवणूकीसाठी सोने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यासाठी दिवाळीचा मुहूर्त साधून धनत्रयोदशीनिमित्त सोने खरेदी करणाऱ्यांची संख्येतही वाढ दिसून येत आहे. पुण्यात एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत सहा वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू त्यातच खास …

The post दीपोत्सव : नांदगाव बाजारपेठ बहरली; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : नांदगाव बाजारपेठ बहरली; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग

दीपोत्सव : फटाके बाजारात महागाईचे ‘बॉम्ब’

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके फटाक्यांच्या उत्पादनाचा उशिरा सुरू झालेला हंगाम, फटाके तयार करण्यासाठी लागणार्‍या कागदाची टंचाई, इतर रसायनांच्या वाढलेल्या किंमती, इंधन दरवाढीमुळे महागलेली वाहतूक, कर्मचार्‍यांचा रोजगार या सर्व कारणांमुळे उत्पादन खर्च वाढल्याने यावर्षी फटाक्यांच्या किंमती तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी वाढल्या असून, दिवाळीच्या फटाके बाजारात यंदा महागाईचा ‘बॉम्ब’ उडणार आहे. गणेशोत्सव, दसरा यानंतर आता …

The post दीपोत्सव : फटाके बाजारात महागाईचे ‘बॉम्ब’ appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : फटाके बाजारात महागाईचे ‘बॉम्ब’

दिपोत्सव : खरेदीचा सुपरसण्डे; ग्राहक, विक्रेत्यांकडून स्वदेशीचा नारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रकाशाचा सण म्हणून ओळख असलेल्या दिवाळी या सणाला अवघे काही दिवस उरले असून, बोनस हाती पडल्याने कर्मचारी, कामगारांनी खरेदीसाठी रविवारचा मुहूर्त साधल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.   दरवर्षी स्वदेशीपेक्षा विदेशी, त्यातही चायनामेड वस्तूंचा मोठा बोलबाला बघावयास मिळतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतासाठी चीनच्या कुरापती वाढल्याने, भारतीयांनी चायनामेड वस्तूंवर पूर्णपणे …

The post दिपोत्सव : खरेदीचा सुपरसण्डे; ग्राहक, विक्रेत्यांकडून स्वदेशीचा नारा appeared first on पुढारी.

Continue Reading दिपोत्सव : खरेदीचा सुपरसण्डे; ग्राहक, विक्रेत्यांकडून स्वदेशीचा नारा

दिपोत्सव : प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी रांगोळ्यांनी सजली बाजारपेठ

नाशिक : अंजली राऊत भारतीय सण-उत्सव, समारंभ विशेष कार्यक्रमात आकर्षक रांगोळीने उत्सवाचे आणि आलेल्या पाहुण्यांचे आनंदाने स्वागत केले जाते. सण-उत्सवाला आधुनिकतेची झालर चढवली गेली असली तरी पारंपरिक पद्धतीने सडासंमार्जन करून सुरेख रांगोळीचे महत्त्व आजही तितकेच आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवापाठोपाठ येणारे प्रकाशपर्व दीपोत्सवाच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी रांगोळ्यांनी शहरातील बाजारपेठ सजली आहे. मेनरोड, सराफ बाजार कॉर्नर, शालिमार, वावरे लेन …

The post दिपोत्सव : प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी रांगोळ्यांनी सजली बाजारपेठ appeared first on पुढारी.

Continue Reading दिपोत्सव : प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी रांगोळ्यांनी सजली बाजारपेठ