जळगाव जिल्ह्यात बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व

जळगाव : जिल्हयात १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यातील सहा बाजार समित्यांची आज (दि. २९) मतमोजणी करण्यात आली. दरम्यान भुसावळ, चाळीसगाव, जामनेर या तीन बाजार समितीवर भाजपाप्रणित आघाडीने विजय मिळविला. तर, रावेर आणि पारोळा या दोन बाजार समितीत महाविकास आघाडी विजयी झाली आहे. याउलट चोपडा बाजार समितीत शिंदे गट आणि …

The post जळगाव जिल्ह्यात बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व

नाशिक : चांदवड कृउबा समिती निवडणुकीसाठी सकाळी दहा वाजेपर्यंत इतके ‘टक्के’ मतदान

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत एकूण २ हजार २७६ मतदारांपैकी २२१ मतदारांनी मतदान केले असून, १० टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी दिली. कृषी …

The post नाशिक : चांदवड कृउबा समिती निवडणुकीसाठी सकाळी दहा वाजेपर्यंत इतके 'टक्के' मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवड कृउबा समिती निवडणुकीसाठी सकाळी दहा वाजेपर्यंत इतके ‘टक्के’ मतदान

नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागात राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. निवडणुकीच्या रचनेसाठी राष्ट्रवादी तालुका काँग्रेसची बैठक माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची आग्रही मागणी लावून धरली. मात्र, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. उमेदवार कोणीही असला …

The post नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ

नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजारसमित्यांची प्रारुप मतदार यादी जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हयातील बाजारसमित्यांचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता बाजारसमित्यांची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. या यादीनुसार 14 बाजारसमित्यांसाठी 30 हजार 498 इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्य सहकार प्राधिकरणाने राज्यातील 31 डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 286 सह नाशिक जिल्हयातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर केल्या. …

The post नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजारसमित्यांची प्रारुप मतदार यादी जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजारसमित्यांची प्रारुप मतदार यादी जाहीर

बाजार समिती निवडणूक १५ मार्चपर्यंत लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका १५ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. एका खटल्याप्रकरणी खंडपीठाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्यादेखील निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. जाहीर कार्यक्रमानुसार निवडणूक झाल्यास नुकतेच निवड झालेले ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे …

The post बाजार समिती निवडणूक १५ मार्चपर्यंत लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading बाजार समिती निवडणूक १५ मार्चपर्यंत लांबणीवर

नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी (दि.6) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून, त्यात जिल्ह्यातील नाशिकसह नऊ बाजार समित्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी 29 जानेवारीला मतदान होणार आहे. या नऊ बाजार समित्या आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ताकदवान असल्याने अनेक …

The post नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत