नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’

नाशिक : देवमामलेदारांच्या भूमीतून सटाणा : सुरेश बच्छाव शेती या एकमेव व्यवसायावर अवलंबून असलेल्या बागलाण तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपीट तशी नवीन नाही. परंतु, नैसर्गिक आपत्तीने ‘होत्याचे नव्हते’ केल्यानंतर प्रथमच थेट मुख्यमंत्री शेतशिवारात बांधापर्यंत पोहोचले. त्यामुळे ‘कधी नव्हे त्या’ बागलाणवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु दुसर्‍याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून नुकसानभरपाई देण्याची घोषणा करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी तब्बल …

The post नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’

प्रस्थापितांचाच बोलबाला!

नाशिक : वैभव कातकाडे निमित्त जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकांच्या लागलेल्या निकालांमध्ये बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत आहे. भुजबळांनी त्यांचे बळ कायम राखले, तर विद्यमान पालकमंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. भाजप-शिंदे गटाने काही ठिकाणी चांगली लढत दिली. या निवडणुकीत मनसे अलिप्तच दिसून आली, तर प्रहारने जिल्ह्यात खाते उघडले. विधानसभेची …

The post प्रस्थापितांचाच बोलबाला! appeared first on पुढारी.

Continue Reading प्रस्थापितांचाच बोलबाला!

नाशिक : मिनी मंत्रालयातले शिलेदार उतरले मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. न्यायालयाच्या निकालाने या निवडणुका कधी होतील याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे कुठे ना कुठे आपले अस्तित्व असावे यासाठी लोकप्रतिनिधी बाजार समितीत नशीब आजमावत असल्याचे चित्र आहे. त्यातही मिनी मंत्रालयातले अर्थात जिल्हा परिषदेचे आजी-माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उभे ठाकले आहेत. …

The post नाशिक : मिनी मंत्रालयातले शिलेदार उतरले मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मिनी मंत्रालयातले शिलेदार उतरले मैदानात

बाजार समिती निवडणूक; लोकप्रतिनिधींची रंगीत तालीम

नाशिक  : वैभव कातकाडे  मिनी मंत्रालयातून तब्बल तीन वेळा स्थगित झालेल्या बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकांचा बिगुल दोन दिवसांपूर्वी वाजला. कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच या निवडणुकीला खो बसत होता. त्यामुळे पक्षीय राजकारणातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे चित्र होते. या निवडणुकांमुळे आता त्यांनादेखील एक ऊर्जा मिळाल्याचे चित्र आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजार समितीमुळे या …

The post बाजार समिती निवडणूक; लोकप्रतिनिधींची रंगीत तालीम appeared first on पुढारी.

Continue Reading बाजार समिती निवडणूक; लोकप्रतिनिधींची रंगीत तालीम

नाशिक : कोथिंबीर, मेथीसह कांदापातही मातीमोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील बाजार समितीत कोथिंबिरीची आवक सलग तिसर्‍या दिवशीही वाढल्याने तिला मातीमोल भाव मिळाला. शेकडा 100 ते 200 रुपये असा नीचांकी दर मिळाल्याने अनेक शेतकर्‍यांना वाहतूक खर्चही निघाला नसल्याचे समोर आले आहे. यातच मेथी आणि कांदापातीचेही दर घसरले आहेत. दोन्ही पालेभाज्यांना सरासरी शेकडा 500 ते 700 रुपये दर मिळत आहे. दरम्यान, बाजारात …

The post नाशिक : कोथिंबीर, मेथीसह कांदापातही मातीमोल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोथिंबीर, मेथीसह कांदापातही मातीमोल

नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सज्ज रहावे. बाजार समितीवर यावेळी राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी झोकून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले. हिंगोली : वसमत बाजार समितीच्या निवडणुकीत राडा गणूर चौफुलीवरील शासकीय विश्रामगृहावर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा …

The post नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी

नाशिक : जिल्ह्यात कांदादरात उसळी; शेतकर्‍यांत समाधान

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा दिवाळीनिमित्त बंद असलेले कांदा व भुसार शेतमालाचे लिलाव चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (दि.31) पासून नियमित सुरू करण्यात आले आहेत. दीपावलीनंतर आज पहिल्याच दिवशी उन्हाळ कांदा शेतमालाची अंदाजित 3500 क्विंटलची आवक झाली असून, उन्हाळ कांद्यास कमीत कमी 1111 व जास्तीत जास्त 3000 भाव मिळाला आहे. कांद्याला सरासरी 2350 रुपये …

The post नाशिक : जिल्ह्यात कांदादरात उसळी; शेतकर्‍यांत समाधान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात कांदादरात उसळी; शेतकर्‍यांत समाधान

नाशिक : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये बळीराजाची भूमिकाच ठरणार निर्णायक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य मंत्रिमंडळाने बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना मतदार करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार सातबारा उतारा नावावर असणारा शेतकरी आता बाजार समिती निवडणुकीत मतदान करू शकणार आहे. यामुळे आता बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी गावोगावच्या विकास संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला अनुकूूल असणारे लोक विजयी व्हावेत, म्हणून प्रयत्न करणार्‍या राजकीय नेत्यांचा खर्च पाण्यात गेला …

The post नाशिक : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये बळीराजाची भूमिकाच ठरणार निर्णायक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये बळीराजाची भूमिकाच ठरणार निर्णायक