नाशिक : प्रदूषित वायूमुळे हजारो ओझरकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा नदीपात्रालगत असलेल्या कचरा डेपोमधील कचरा रात्री जाळण्याच्या दररोजच्या प्रयोगामुळे धुराचे लोट गावभर पसरून हजारो ओझरकरांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रदूषित हवेमुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार अनिल कदम व माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम या दोघांचीही निवासस्थाने …

The post नाशिक : प्रदूषित वायूमुळे हजारो ओझरकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रदूषित वायूमुळे हजारो ओझरकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा