नाशिक : नात्याला काळीमा! प्रियकरासह जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार

जळगाव : भुसावळ तालुक्यातील एका खेड्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापासह प्रियकराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरापासून जवळच असलेल्या एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची फेसबुकवर एका मुलासोबत ओळख …

The post नाशिक : नात्याला काळीमा! प्रियकरासह जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नात्याला काळीमा! प्रियकरासह जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार