नाशिक : कठोर परिश्रमाने यश हमखास मिळते – अथर्व वाकडे 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा इयत्ता बारावीचे वर्ष म्हणजे अवघड परीक्षा असा गैरसमज विद्यार्थ्याचा असतो. मात्र कोणतीही परीक्षा देतांना नियोजन बध्द अभ्यास व कठोर परिश्रम घेतल्याने निश्चित यश मिळते, असे प्रतिपादन श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेत ९० टक्के गुण मिळवत प्रथम आलेला विद्यार्थी अथर्व वाकडे याने केले. येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात …

The post नाशिक : कठोर परिश्रमाने यश हमखास मिळते - अथर्व वाकडे  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कठोर परिश्रमाने यश हमखास मिळते – अथर्व वाकडे 

धुळ्यात बारावीच्या परीक्षेत मुलीच वरचढ, जिल्ह्याचा 92.29 टक्के निकाल

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यंदा देखील धुळे जिल्ह्यामध्ये मुलींनीच बाजी मारली असून धुळे जिल्ह्याचा निकाल 92.29 टक्के लागला आहे. यावर्षी देखील महिला शक्तीच वरचढ ठरली असून जिल्ह्यात मुलींचा 94.42 टक्के निकाल लागला आहे. तर मुलांचा 90.68 टक्के निकाल …

The post धुळ्यात बारावीच्या परीक्षेत मुलीच वरचढ, जिल्ह्याचा 92.29 टक्के निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात बारावीच्या परीक्षेत मुलीच वरचढ, जिल्ह्याचा 92.29 टक्के निकाल

बारावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या समवेत सविस्तर चर्चा होऊन महासंघाने सादर केलेल्या मागण्यांपैकी महत्वाच्या मागण्या मान्य केल्यामुळे महासंघ नियामक मंडळाने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतले आहे. अशी माहिती राज्य महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ संजय शिंदे यांनी दिली. पुढील मागण्या मान्य केल्या १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या विनाअनुदानित, अंशुता अनुदानीत, …

The post बारावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे appeared first on पुढारी.

Continue Reading बारावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे

बारावीच्या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरमध्ये जमावबंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांना मंगळवार (दि.२१)पासून सुरुवात होत असल्याने परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या चारही बाजूने शंभर मीटर अंतरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, यासंदर्भात सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी आदेश जाहीर केले आहेत. इयत्ता …

The post बारावीच्या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरमध्ये जमावबंदी appeared first on पुढारी.

Continue Reading बारावीच्या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरमध्ये जमावबंदी