Nashik Crime : रेस्टॉरंटच्या मालकावर प्राणघातक हल्ला करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड येथील मैफील बार ॲण्ड रेस्टॉरंटच्या मालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितास गुंडाविरोधी पथकाने पकडले आहे. ललित राजू कदम असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. अशोक काच्छेला हे २९ जानेवारी रोजी रात्री त्यांचे हॉटेल बंद करत असताना संशयिताने त्यांच्याकडे मद्याची मागणी केली. मात्र, काच्छेला यांनी त्यास मद्य देण्यास नकार दिल्याने संशयिताने काच्छेला यांच्यासह …

The post Nashik Crime : रेस्टॉरंटच्या मालकावर प्राणघातक हल्ला करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : रेस्टॉरंटच्या मालकावर प्राणघातक हल्ला करणारा गजाआड