धुळे : खान्देशातील बालरोग तज्ज्ञांना जीवन गौरव पुरस्कार

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हयासह खान्देशातील वैद्यकिय क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे आणि अर्धे शतक वैद्यकीय सेवा करणार्‍या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. धुळे जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटनेच्यावतीने हा पुरस्कार एका सन्मान सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची विशेष उपस्थिती होती. “एक तर मी नवीन प्लेयर, त्यातही …

The post धुळे : खान्देशातील बालरोग तज्ज्ञांना जीवन गौरव पुरस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खान्देशातील बालरोग तज्ज्ञांना जीवन गौरव पुरस्कार

नाशिक : ‘हँड-फुट-माउथ’चा वाढतोय संसर्ग; हात-पाय-तोंडाला होणारा विषाणूजन्य संसर्ग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा लहान मुलांच्या हात-पाय-तोंडाला (हँड-फुट-माउथ) होणार्‍या विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण राज्यात सध्या वाढले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये येणार्‍या रुग्णांपैकी 8 ते 10 टक्के मुलांना हा आजार असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. शाळांमध्ये एकमेकांच्या संपर्कात आल्याने हा आजार वाढत असून, घाबरून जाण्याचे कारण नाही. यात मुले सहा ते सात दिवसांत बरी होतात, असे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले. घरकाम …

The post नाशिक : ‘हँड-फुट-माउथ’चा वाढतोय संसर्ग; हात-पाय-तोंडाला होणारा विषाणूजन्य संसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘हँड-फुट-माउथ’चा वाढतोय संसर्ग; हात-पाय-तोंडाला होणारा विषाणूजन्य संसर्ग