बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण

नाशिक (सायखेडा) : अमित कदम दारिद्र्यरेषेखालील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातीतील पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून प्रती विद्यार्थिनी एक रुपया प्रोत्साहन उपस्थिती भत्ता देण्यात येतो. मात्र गेल्या ३० वर्षांपासून या प्रोत्साहनपर भत्त्यात सरकारने एकाही पैशाची वाढ केलेली नसल्याने बालिकादिनी सावित्रींच्या लेकींची रुपयावर बोळवण केल्याचे निर्दशनास आले आहे. महागाईच्या निर्देशांकानुसार …

The post बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण appeared first on पुढारी.

Continue Reading बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण